funny video

लग्नात नववधूची Kiss घेताच नवरदेव बेशुद्ध...पण का? पाहा व्हिडीओ

प्रत्येक लग्नाच्या पद्धती या वेगळ्या असतात. परंतु कोणत्याही पद्धती किंवा जाती धर्मातील लग्न असले तरी, लग्न म्हटलं की, मजा, मस्करी या सगळ्या गोष्टी येतात.

Aug 4, 2021, 04:39 PM IST

महिलांनाही Bargainingमध्ये मागे टाकेल अशी तरुणाची ट्रीक, पाहा व्हिडीओ

अनेकदा लोक भाजी आणि फळ विक्रेत्यांकडून बाजारात सूट मागतात, किंवा पैसे कमी करताना तुम्ही लोकांना पाहिलेच असेल. 

Aug 2, 2021, 07:57 PM IST

लग्नाच्या जोड्यात Push Up करणाऱ्या नववधूला तुम्ही पाहिलंत का? Fitness Freak नववधूचा व्हिडीओ पाहा

सध्या सोशल मीडियावर वधूचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे.

Aug 2, 2021, 04:41 PM IST

खोटं खोटं म्हणत भावानं बहिणीला खरंच बदडलं, अखेर या लग्नात असं काय घडलं? पाहा व्हिडीओ

या व्हिडीओमध्ये हे स्पष्ट होते की, लग्नाचे मुख्य विधी झाले आहेत, परंतु लग्नानंतरचा एक विधी येथे पार पाडला जात आहे.

Jul 31, 2021, 05:57 PM IST

या माणसाची अशी अवस्था पाहून, तुम्ही याला 'खड्यात जा' असे कधीच म्हणणार नाही

हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुमच्या डोळ्यातून पाणी आल्याशिवाय रहाणार नाही.

Jul 30, 2021, 10:13 PM IST

युवकाचा swimming pool तुम्ही एकदा पाहाच....असा जुगाड तुम्ही कधीच पाहिला नसणार

एक व्यक्ती swimming pool मध्ये मोठ्या आनंदाने पोहत आहे. आता तुम्ही म्हणाल की, यात काय विशेष आहे? 

Jul 25, 2021, 09:27 PM IST

वरातीत नवरदेवाकडून तिला थांबवण्याचा प्रयत्न... तरी देखील शेकडो लोकांसमोरुन नवरदेवाला पाळवण्याचं हिचं धाडस...पाहा व्हिडीओ

हे गंभीर तर आहे, परंतु नंतर नवरदेवाला हा क्षण आणि हा दिवस आठवून हसू आवरता येणार नाही.

Jul 22, 2021, 06:19 PM IST

Viral News: नवरीला पाहिल्यानंतर भरमंडपातून नवरदेव का झाला 'नौ दो ग्यारह'?

नवरीला अशा परिस्थितीत सोडून जाण्याची वेळ का आली नवरदेवावर....

 

Jul 19, 2021, 10:34 AM IST

Viral video : स्टाईल मारणं तरुणाला पडलं महागात...

काही लोकांमध्ये इतका संयम नसतो. ते उठतात आणि लागतात आपल्या कामाला.

Jul 11, 2021, 09:02 PM IST

Viral video : हा व्हिडीओ पाहिल्यानंतर असं धाडस तुम्ही कधीच करणार नाही

आपण सोशल मीडियावर एकापेक्षा एक मनोरंजक व्हिडीओ पाहात असतो, जे आपलं मनोरंजन करतात, तर काही व्हिडीओ आपल्याला माहिती देखील देतात.

Jul 11, 2021, 08:31 PM IST

VIRAL VIDEO : लग्न लागण्याआधीचं वर-वधूनं जेवणावर मारला ताव जोडपं

एका जोडप्याने विधी पूर्ण आधी जेवणावर ताव मारला.

Jul 10, 2021, 11:57 AM IST

बायको सारखी कटकट करते? मग पाहा असा काही उपाय तुम्ही करु शकता का?

खरेतर जगातील प्रत्येक पतीची इच्छा असते की, बायकोने त्यांच्यासोबत वाद करु नये

Jul 9, 2021, 04:31 PM IST

अभिनेत्री हिना खानचा गंमतीशीर व्हिडिओ होतोय व्हायरल, आवरणार नाही हसू

अभिनेत्री हिना खान कायम आपल्या वैयक्तिक आणि प्रोफेशनल लाईफमुळे चर्चेत असते.

Jul 2, 2021, 04:45 PM IST

भन्नाट आयडिया! हवेत उडविलेल्या पैशावर डल्ला मारण्यासाठी असं काही केलं की, पाहा

Desi Jugaad : आपण अनेकदा विवाहसोहळ्यांमध्ये पाहिले असेल की...

Jun 23, 2021, 05:08 PM IST