g5s

मोटोरोलाचे G5S आणि G5S प्लस लॉन्च

मोटोरोलानं ग्राहकांच्या खिशाला परवडणारे आणखी दोन स्मार्टफोन लॉन्च केलाय. मोटो G5S आणि G5S प्लस असे दोन स्मार्टफोन फेब्रुवारीमध्ये लॉन्च करण्यात आलेल्या  Moto G5 आणि Moto G5 Plus या स्मार्टफोनचे अपडेट व्हर्जन्स आहेत.

Aug 2, 2017, 04:11 PM IST