gadchiroli news

पुरोगामी महाराष्ट्राला हादरवणारी घटना; जादूटोण्याच्या संशयावरुन दोघांना जिवंत जाळले

गडचिरोली येथे एक अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. जादूटोण्याच्या संशयावरुन दोघांना जिवंत जाळण्यात आले आहे. 

May 3, 2024, 09:16 PM IST

गडचिरोलीच्या जंगलात थरारा; चार नक्षलवाद्यांचा खात्मा

गडचिरोलीमध्ये पोलिस आणि नक्षलवादी यांच्यात चकमक झाली. यात चार नलक्षवादी ठार झाले आहेत. 

Mar 19, 2024, 09:10 AM IST

Gadchiroli Crime: 5 जणांचा मर्डर करण्यासाठी मामीने धातुमिश्रित विष आणले कुठून? जगातील अनेक देशात यावर बंदी

Gadchiroli Crime:  पाच जणांच्या हत्येसाठी जगातील अनेक देशांनी प्रतिबंधित केलेल्या थॅलियम धातूचा वापर केल्याचे वैद्यकीय अहवालात स्पष्ट झाले आहे.

Oct 21, 2023, 06:06 PM IST

20 दिवसात 5 मर्डर, मामीने का आखला कुटुंबाला संपवण्याचा प्लान? अखेर सत्य आले समोर

Gadchiroli Murder Case: कुटुंबातील सदस्यांना जेवणात जड धातू दिल्याने एकामागोमाग असे त्यांचे मृत्यू होत होते. रोजा आणि संघमित्रा यांनी तेलंगणातून हेवी मेटल-आधारित रसायन आणले. हे रसायन त्यांनी कुटुंबातील सदस्यांच्या अन्न आणि पाण्यात गुप्तपणे मिसळल्याचे तपासात समोर आले आहे.

Oct 21, 2023, 03:48 PM IST

क्राईम पट्रोलपेक्षा भयानक स्टोरी! 20 दिवसात 5 जणांचा मृत्यू; 2 बायकांनी पूर्ण कुटुंब सपंवलं

एक 25 वर्षीय तरुणीने नवऱ्याच्या मामीच्या मदतीने कुटंपबातील 5 जमांची हत्या केली आहे. आरोपी तरुणी ही उच्च शिक्षीत आहे. सायन्समध्ये तिने टॉप केले आहे.  

Oct 18, 2023, 04:02 PM IST

ठाकरे गटाच्या महिला पदाधिकाऱ्याला पतीनंच केलं ठार; मध्यरात्री हत्या करुन नदीवर अंघोळ केली अन्...

Gadchiroli Crime : गडचिरोली  जिल्ह्यातील कुरखेडा इथल्या शिवसेना ठाकरेगटाच्या युवती सेनेची शहर प्रमुख राहत सय्यद यांची त्यांच्या पतीने मध्यरात्री मुलांसमोर चाकूने भोसकून हत्या केली आहे. पोलिसांनी याप्रकरणी आरोपी पतीला अटक केली आहे.

Sep 15, 2023, 12:10 PM IST

Viral Video: भंगारातल्या गाड्या चालवतेय एसटी महामंडळ! हातात छत्री घेऊन पळवावी लागली बस

Gadchiroli News : हातात छत्री घेऊन एसटी बस चालवणाऱ्या चालकाचा व्हिडीओ सध्या जोरदार व्हायरल होत आहे. गडचिरोलीतील एका बस आगारातील बसचा हा व्हिडीओ असल्याचे समोर आलं आहे.

Aug 25, 2023, 03:47 PM IST

एसटीला फुटले पंख, गडचिरोलीच्या रस्त्यावर धावणाऱ्या 'लालपरी'चा Video व्हायरल... एकदा पाहाच

Gadchiroli Bus Viral Video: गडचिरोलीत पंख फुटलेल्या एसटी बसचा व्हिडिओ झाला व्हायरल, लाल परीचे छत उखडल्यानंतरही भरधाव वेगात जात होती एसटी बस

Jul 26, 2023, 05:21 PM IST

टीबी पेशंटला मृत्यूनंतरही हालअपेष्टा, रुग्णवाहिका न मिळाल्याने मृतदेह दुचाकीवर खाटेला बांधला

Dead Body On Two Wheeler: जवळपास सहा महिन्यांपासून क्षयरोगग्रस्त रुग्ण परिसरात असल्यानंतरही आरोग्य विभाग काय करत होता? असा प्रश्न नागरिकांमधून विचारला जात आहे. 

Jul 25, 2023, 01:32 PM IST

खाटेच्या स्ट्रेचरवरुन पायपीट करत हॉस्पिटल गाठले; आरोग्य सेविकेच्या तत्परतेमुळे आई आणि बाळ वाचले

रुग्णवाहिका पोहचणे अशक्य आहे हे लक्षात आले. यामुळे आरोग्य सेविकेने खाटेचे स्ट्रेचर बनवून गरोदर महिलेला रुग्णालयात नेले. 

Jul 17, 2023, 05:18 PM IST

रोपवाटिकेत कर्मचारी झिंगले, दारु पिऊन झोपले; दोघांवर निलंबनाची कारवाई

ड्युटीवर असताना कर्मचाऱ्यांनी दारु पार्टी केली आणि रोपवाटीकेतच ते झोपी गेले. गडचिरोली येथे हा धक्कादायक प्रकार घडला आहे. 

Jul 14, 2023, 12:10 AM IST

सरपण आणण्यासाठी गेलेल्या महिलेचा धक्कादायकरित्या मृत्यू; कुटुंबियांना करावी लागली अंतयात्रेची तयारी

चंद्रपूर येथे वाघाच्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू झाला आहे.  या घटनेनंतर ग्रामस्थ आक्रमक झाले होते. वाघाचा बंदोबस्त होईपर्यंत शव ताब्यात घेणार नसल्याची भूमिका ग्रामस्थांनी घेतली होती.  

May 21, 2023, 12:06 AM IST

Big Family : घर आहे की गाव? 51 सदस्य असलेली ही भली मोठी Joint Family पाहिली का?

तब्बल 51 जण एकाच कुटुंबात गुण्या गोविंदाने राहत आहेत. पुरुष मंडळी शेतीची कामे पाहतात. घरातील महिला घर सांभाळतात.  एका वेळच्या जेवणात सहा किलो तांदूळ, चार किलोची भाजी बनवली जाते. 

May 15, 2023, 04:26 PM IST

मोह आवरता आला नाही आणि तिथेच घात झाला; चौघा मित्रांचा एकाच वेळी दुर्दैवी मृत्यू

एकाचवेळी चौघा मित्रांचा मृत्यू झाला आहे. पाण्याचा अंदाज न आल्याने हे चारही युवक पाण्यात बुडाले आहेत. या घटनेमुळे गावावर शोककळा पसरली आहे. 

May 14, 2023, 09:32 PM IST