Paris Olympic: सर्वाधिक ऑलिम्पिक खेळलेले भारतीय खेळाडू कोणते?
Olympic Games Paris 2024 : तुम्हाला माहितीये का? सर्वाधिक ऑलिम्पिकमध्ये सर्वाधिक वेळा कोणत्या खेळाडूंनी भाग घेतला आहे?
Jul 22, 2024, 11:18 PM ISTगगनची पुण्यात भव्य मिरवणूक
ऑलिम्पिकमध्ये ब्राँझ मेडल पटकावणाऱ्या गगन नारंगचं पुणे एअरपोर्टवर जल्लोषात स्वागत करण्यात आलं. त्याच्या स्वागतासाठी पुणेकरांनी मोठी गर्दी केली होती.
Aug 9, 2012, 03:47 AM ISTगगनची भरारी, सचिन म्हटला लई भारी!
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने सोमवारी लंडन ऑलिम्पिकमध्ये ब्राँझ मेडल पटकावणाऱ्या शूटर गगन नारंग याला शुभेच्छा दिल्या आहेत. नारंगने देशाचा मान वाढविला असल्याचे सचिनने आपल्या संदेशात म्हटले आहे.
Jul 30, 2012, 08:31 PM ISTभारताला पहिलं पदक, गगनने पटकावलं ब्राँन्झ
भारताचाच नेमबाज गगन नारंग याने लंडन ऑलिम्पिकमध्ये भारताला पहिलंवहिलं पदक मिळवून दिलं आहे. १० मी. पुरूष एअर रायफल शूटींग स्पर्धेत गगन नारंगने तिसरे स्थान पटकावित कास्य पदकाला गवसणी घातली आहे.
Jul 30, 2012, 05:37 PM ISTनारंगने साधला 'नेम', बिंद्राने घालवला 'गेम'
गोल्डन बॉय अभिनव बिंद्रा यांने भारतीयांची निराशा केली आहे. अभिनवचे पुरुषांच्या १० मीटर एअर रायफलमधील आव्हान संपुष्टात आले. भारताचाच दुसरा नेमबाज गगन नारंग याने पात्रता फेरीत यश मिळवून अंतिम फेरीत आपले स्थान पक्के केले.,
Jul 30, 2012, 04:11 PM IST