'करुन घेतला अपमान!' म्हणत विजय वर्माने Insta स्टोरीमधून उडवली राष्ट्रीय संस्थेच्या माजी अध्यक्षांची खिल्ली
Vijay Varma Instagram Story: सोशल मीडियावर अनेकांनी पायलला पुरस्कार मिळाल्यानंतर तिचं अभिनंदन करणाऱ्या तिच्या आधीच्या शिक्षण संस्थेवर टीकाची झोड उठवली आहे. विशेष म्हणजे आता या कलाकारांचाही समावेश झाला आहे.
May 31, 2024, 04:26 PM IST'मोदी आधुनिक भारताचे युधिष्ठिर'
एका कार्यक्रमात त्यांनी हजेरी लावली असता त्याच वेळी त्यांनी हे लक्षवेधी वक्तव्य केलं.
Feb 5, 2019, 07:34 AM ISTअनुपम खेर यांच्या राजीनाम्यानंतर गजेंद्र चौहान म्हणतात, मी देशसेवेसाठी तयार
'कुणाला भनकही लागली नाही की दुसऱ्या दिवशी ते आपल्या पदाचा राजीनामा देणार आहेत'
Nov 1, 2018, 11:16 AM ISTगजेंद्र चौहान यांचा कार्यकाळ वाढण्याची शक्यता
गजेंद्र चौहान यांच्या अध्यक्षतेखालच्या FTII संचालक मंडळाला तीन वर्षाचा कार्यकाळ पूर्ण करता येईल अशी शक्यता आहे.
Mar 3, 2017, 04:38 PM ISTउमा भारतींनी केली गजैंद्र चौहान यांची पाठराखण
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 10, 2016, 09:36 AM ISTगजेंद्र चौहान यांनी एफटीआयआयचा पदभार स्वीकारला पण...
गजेंद्र चौहान यांनी एफटीआयआयचा पदभार स्वीकारला पण...
Jan 8, 2016, 10:28 AM IST'गजेंद्र चौहान वापस जाओ'; ४० विद्यार्थी पोलिसांच्या ताब्यात
'गजेंद्र चौहान वापस जाओ'; ४० विद्यार्थी पोलिसांच्या ताब्यात
Jan 7, 2016, 02:00 PM ISTगजेंद्र चौहान येण्यापूर्वीच FTII मध्ये पुन्हा 'महाभारत'
गजेंद्र चौहान येण्यापूर्वीच FTII मध्ये पुन्हा 'महाभारत'
Jan 7, 2016, 12:07 PM ISTगजेंद्र चौहान येण्यापूर्वीच FTII मध्ये पुन्हा 'महाभारत'
एफटीआयआयचे नवनियुक्त अध्यक्ष गजेंद्र चौहान आज पुण्यातील 'फिल्म अॅन्ड टेलिव्हिजन इन्स्टीट्यूट ऑफ इंडिया' संस्थेत येऊन कार्यभार स्वीकारणार आहेत. परंतु, ते येण्याआधीच एफटीआयआयमध्ये पुन्हा एकदा महाभारत सुरू झालंय.
Jan 7, 2016, 11:15 AM ISTएफटीआयआय विद्यार्थ्यांचा संप मागे, गजेंद्र चौहान यांना विरोध कायम
एफटीआयआयच्या विद्यार्थ्यांनी अखेर संप मागे घेतलाय. तब्बल १३९ दिवसांनंतर विद्यार्थ्यांनी संप मागे घेतलाय. मात्र गजेंद्र चौहानांच्या नियुक्तीविरोधात लोकशाही मार्गानं आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचा निर्धार विद्यार्थ्यांनी व्यक्त केलाय. लढा देऊन केंद्र सरकार काहीही तोडगा काढत नसल्याचे पाहून एफटीआयआय विद्यार्थ्यांनी आपला संप गुंडाळलाय. मात्र, एफटीआयआय अध्यक्षपदी गजेंद्र चौहान यांच्या नियुक्तीला विरोध कायम आहे, असे त्यांनी यावेळी स्पष्ट केलेय.
Oct 28, 2015, 07:01 PM ISTFTII विद्यार्थ्यांचं उपोषण मागे
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 28, 2015, 10:19 AM ISTFTII विद्यार्थ्यांचं उपोषण मागे, मंगळवारी सरकारसोबत चर्चा
भारतीय चित्रपट आणि टेलिव्हिजन संस्था (एफटीआयआय)च्या विद्यार्थ्यांनी आज आपलं उपोषण मागे घेतलंय. गजेंद्र चौहान यांना FTIIच्या अध्यक्षपदावरून हटविण्याच्या मागणीसाठी विद्यार्थी उपोषणाला बसले होते. आता सरकारसोबत मंगळवारी ते चर्चा करणार आहेत.
Sep 27, 2015, 01:36 PM ISTFTII विद्यार्थ्यांचा चौहानांना विरोध नाही; केंद्राला पत्र
FTII विद्यार्थ्यांचा चौहानांना विरोध नाही; केंद्राला पत्र
Sep 23, 2015, 10:56 AM ISTगजेंद्र यांना विरोध करणारे 'हिंदूविरोधी' - आरएसएस
'एफटीआयआय'च्या अध्यक्षपदी गजेंद्र चौहान यांच्याविरोधात विद्यार्थ्यांनी आंदोलन छेडलं असताना त्याला आता वेगळं वळण मिळण्याची शक्यता आहे.
Jul 18, 2015, 09:32 PM ISTभाजप सत्तेत आल्यापासून गुजरातींची दादागिरी वाढतेय - शालिनी ठाकरे
भाजप सत्तेत आल्यापासून गुजरातींची दादागिरी वाढतेय - शालिनी ठाकरे
Jul 18, 2015, 08:53 PM IST