Sankashti Chaturthi: आज गणाधिप संकष्टी चतुर्थी; पाहा कधी शुभ मुहूर्त आणि चंद्रोदयाची वेळ
Ganadhipa Sankashti Chaturthi Vrat: गणाधिप संकष्टी चतुर्थीच्या दिवशी व्रत करून पूर्ण विधीवत पूजा केल्याने सर्व संकट दूर होतात. यावेळी गणाधिप संकष्टी चतुर्थीच्या दिवशी 3 शुभ योग तयार होत आहेत.
Nov 30, 2023, 11:03 AM ISTसंकष्टी चतुर्थीला 'हे' उपाय करून उजळेल भाग्य, धनवान होण्याचं मिळेल वरदान
Ganadhipa Sankashti Chaturthi 2023 Upay: मार्गशीर्ष महिन्यातील कृष्ण पक्षातील संकष्टी चतुर्थीला गणाधिप संकष्टी चतुर्थी म्हणतात. या दिवशी केलेल्या उपायांमुळे श्रीगणेशाचा विशेष आशीर्वाद मिळतो आणि ती व्यक्ती धनवान बनते.
Nov 29, 2023, 09:55 AM IST