मुंबईतील मानाचा राजा गणेशगल्ली गणपतीच्या दर्शनासाठी भाविकांची रांग
Devotees line up for darshan of Lord Ganesha at Ganeshgalli in Mumbai
Sep 7, 2024, 09:15 AM ISTगणेशगल्ली, लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी
Devotees throng Ganeshgalli, Lalbagh for darshan of Raja
Sep 7, 2024, 09:05 AM ISTGANESH UTSAV 2023 : आपल्या लाडक्या बाप्पाचे दर्शन झी २४ तास वर, पाहा यामध्ये तुमचाही बाप्पा दिसतोय का
Sep 25, 2023, 03:01 PM ISTGANESH UTSAV 2023 : आपल्या लाडक्या घरगुती बाप्पाचं दर्शन आता झी 24 तासवर ; पाहा बाप्पाचे वेगवेगळे रूप आणि सुंदर आरास
जगभरात लाडक्या गणरायाचं मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले आहे.हिंदु धर्मीयांचे आराध्यदैवत म्हणजे श्री गणेश! भाद्रपद महिन्यात शुध्द चतुर्थीला येणारा गणेशोत्सव आजही हिंदु बांधव मोठया आनंदाने, उत्साहाने आणि चैतन्याने साजरा करताना आपल्याला पहायला मिळतात.
Sep 23, 2023, 06:15 PM ISTGANESH UTSAV 2023 : सार्वजनिक मंडळांच्या बाप्पाचं दर्शन आता झी 24 तासवर ; पाहा बाप्पाचे वेगवेगळे रूप आणि सुंदर आरास
जगभरात लाडक्या गणरायाचं मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले आहे. हिंदु धर्मीयांचे आराध्यदैवत म्हणजे श्री गणेश! भाद्रपद महिन्यात शुध्द चतुर्थीला येणारा गणेशोत्सव आजही हिंदु बांधव मोठया आनंदाने, उत्साहाने आणि चैतन्याने साजरा करताना आपल्याला पहायला मिळतात.
Sep 23, 2023, 03:12 PM IST
GANESH UTSAV 2023 : आपल्या लाडक्या बाप्पाचं दर्शन आता झी 24 तासवर ; पाहा बाप्पाचे वेगवेगळे रूप आणि सुंदर आरास
जगभरात लाडक्या गणरायाचं मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले आहे. हिंदु धर्मीयांचे आराध्यदैवत म्हणजे श्री गणेश! भाद्रपद महिन्यात शुध्द चतुर्थीला येणारा गणेशोत्सव आजही हिंदु बांधव मोठया आनंदाने, उत्साहाने आणि चैतन्याने साजरा करताना आपल्याला पहायला मिळतात.
Sep 22, 2023, 04:37 PM ISTदेवादिदेव महादेवाच्या नगरीत गणपती बाप्पाचं रहस्यमयी मंदिर; 'त्या' दाराआड दडलंय मोठं गुपित
Ganeshotsav 2023 : गणेशोत्सवाच्या निमित्तानं बरीच मंडळी विविध ठिकाणी असणाऱ्या गणपतीच्या मंदिरांमध्ये जाताना दिसत आहेत. हेसुद्धा असंच एक मंदिर...
Sep 22, 2023, 12:50 PM ISTGANESH UTSAV 2023 : आपल्या लाडक्या घरगुती बाप्पाचं दर्शन आता झी 24 तासवर ; पाहा बाप्पाचे वेगवेगळे रूप आणि सुंदर आरास
जगभरात लाडक्या गणरायाचं मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले आहे.हिंदु धर्मीयांचे आराध्यदैवत म्हणजे श्री गणेश! भाद्रपद महिन्यात शुध्द चतुर्थीला येणारा गणेशोत्सव आजही हिंदु बांधव मोठया आनंदाने, उत्साहाने आणि चैतन्याने साजरा करताना आपल्याला पहायला मिळतात.
Sep 21, 2023, 06:53 PM ISTगणपतीची आराधना करण्याआधी 'या' मंत्रांचे अर्थ जाणून घ्या.
गणपती बाप्पासाठी म्हंटल्या जाणाऱ्या मंत्रांचे अर्थ येथे जाणून घ्या.
Sep 20, 2023, 11:40 AM ISTॐ नमस्ते गणपतये...; 'दगडूशेठ' बाप्पांसमोर 36 महिलांकडून सामूहिक अथर्वशीर्ष पठण
Ganeshotsav 2023 : याच चर्चांमध्ये समोर येणारं एक नाव म्हणजे पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचं. यंदाच्या गणेशोत्सवाच्या निमित्तानं या गणपतीसमोर यंदाही महिलांनी समूह अथर्वशीर्ष पठण केलं.
Sep 20, 2023, 10:10 AM IST
गणेशभक्तांसाठी आनंदाची बातमी; मुख्यमंत्र्यांच्या 'त्या' निर्णयानंतर तुमच्या खात्यात जमा होणार पैसे
Ganesh Chaturthi 2023 : गणपती बाप्पाच्या आगमानानंतर संपूर्ण आसमंतात त्याचाच नाद पाहायला मिळाला. ज्यानंतर आता गणरायाच्या कृपेनं प्रवास करणाऱ्या नागरिकांना लाभ होणार आहे.
Sep 19, 2023, 07:42 AM IST
Ganesh Charthi 2023 : अनुष्काही लागली गणपतीच्या तयारीला; घरातील अडचण पाहून म्हणाल 'तुमचं आमचं सेम असतं'
Ganesh Charthi 2023 : सध्या सर्वत्र एकच माहोल आहे आणि तो म्हणजे बाप्पाच्या आगमनाचा. तुमच्या घरची गणपतीची तयारी कुठवर आली? पाहा विराट- अनुष्काच्या घरात कशी सुरुये तयारी...
Sep 18, 2023, 01:36 PM IST
Ganesh Chaturthi : शिल्पा शेट्टीच्या घरी थाटामाटात बाप्पाचं आगमन, मात्र 'त्या' कृत्यामुळे नेटकऱ्यांनी घेतली शाळा
Ganesh Chaturthi : मंगळवारी 19 सप्टेंबरला गणेश चतुर्थीला बाप्पाचं आगमन होणार आहे. अनेकांनी रविवारीचा मुहूर्त साधत कार्यशाळेतून बाप्पाला घरी नेलं. शिल्पा शेट्टीनेही बाप्पाचं थाटामाटात आगमन केलंय.
Sep 18, 2023, 10:42 AM ISTGanesh Chaturthi 2023 : गणेशोत्सवाला कोकणात जाणाऱ्यांना 'हे' पर्यायी मार्ग वाहतुक कोंडीतून वाचवणार
Konkan Ganeshotsav : कोकणात जायचा निघणाऱ्या अनेकांनीच आपआपल्या सोयीनं प्रवासाचे मार्ग निवडले आहेत. पण, तिथंही वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे.
Sep 18, 2023, 07:21 AM IST
हरितालिकासाठी हातावर काढा 'या' ट्रेंडिंग मेहंदी डिझाइन
हरितालिका व्रत हा प्रत्येक विवाहित स्त्रीसाठी खूप महत्त्वाचा असतो. या दिवशी विवाहित महिला पतीच्या दीर्घायुष्यासाठी निर्जला व्रत करतात. व्रत सोडताना स्त्रिया सोळा शृंगार पूर्ण करतात. याशिवाय अविवाहित मुलीही महादेवसारखा पती मिळावा म्हणून हे कठीण व्रत करतात. दरवर्षी भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीया तिथीलाहरितालिका व्रत साजरी केला जातो. याच क्रमाने यंदा हरितालिका व्रत १८ सप्टेंबर रोजी साजरी होणार आहे. या दिवशी स्त्रिया 16 अलंकार करून महादेवाची पूजा करतात.
Sep 17, 2023, 04:47 PM IST