ganeshotsav pune traffic

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील वाहतुकीत महत्त्वाचे बदल, आत्ताच चेक करा

Pune Traffic Change: आज घरोघरी बाप्पाचे आगमन होत आहे. पुण्यातही मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा केला जातो. आज पुण्यात मानाच्या बाप्पाची मिरवणुका निघतात. तर, पुण्यातील गणेशोत्सव पाहण्यासाठी देशभरातून लोक येतात. अशावेळी पुणेकरांना मोठ्या वाहतूककोंडीचा सामना करावा लागू शकतो.

Sep 19, 2023, 07:16 AM IST