नागपुरातील बलात्कार पीडित मुलीचा आत्महत्येचा प्रयत्न
आमदार निवासमधील सामूहिक बलात्कार प्रकरणातील पीडित मुलीने प्रचंड नैराश्यातून काल रात्री आत्महत्येचा प्रयत्न केल्याची माहिती पुढे आली आहे. राज्य महिला आयोगाच्या सदस्या यांनी ही माहिती दिली.
Apr 22, 2017, 03:28 PM ISTदिल्ली गँगरेपः उपचारासाठी मुलीला पाठविणार परदेशात?
दिल्लीतील सामूहिक बलात्कारामधील पीडित मुलीची प्रकृती स्थिर असून तिला पुढील इलाजासाठी परदेशात पाठविले जाऊ शकते, अशी घोषणा दिल्लीच्या मुख्यमंत्री शिला दीक्षित यांनी केली आहे.
Dec 20, 2012, 01:41 PM ISTदिल्ली गँगरेप : 'ती'च्यात जगण्याची अद्भूत उर्मी, प्रकृती गंभीर
दिल्ली गँगरेप प्रकरणातील पीडित २३ वर्षांची मुलगी मृत्यूशी झुंज देतेय. पण, तिच्यात जगण्याची एक अद्भूत उर्मी आहे, असं म्हणणं आहे या मुलीवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांचं...
Dec 20, 2012, 01:14 PM IST