gangajal tips

घरात गंगाजल ठेवताना 'या' चुका टाळा, होऊ शकते अशुभ, योग्य पद्धत वाचा

How To Use Gangajal At Home: आपल्या हिंदू धर्मात गंगानदी पवित्र मानली जाते. गंगा नदीला आपण माता म्हणून संबोधतो. इतकंच नव्हे तर गंगा नदीचे जल देखील पवित्र आणि शुद्ध मानले जाते. घराघरात गंगाजल ठेवण्याचे काही नियम आहेत. 

May 25, 2023, 06:02 PM IST