gap teeth

तुमच्याही दातात फट आहे का? यावरून ठरेल तुमचं नशीब

दात सरळ नसतील वेडेवाकडे असतील किंवा त्यामध्ये गॅप असेल तर चारचौघात वावरताना आत्मविश्वास ढासळलतो. मग त्यासाठी आपण महागड्या ट्रीटमेंट्स घेतो , डेंटिस्टकडे लाखो पैसे घालवतो.

Oct 28, 2022, 07:53 PM IST