gas chambers

आर्वी गर्भपात प्रकरणाला नवे वळण लागण्याची शक्यता, आणखी एक कवटी सापडली

Abortion case :  आर्वी गर्भपात प्रकरणात आणखी एक धक्कादायक माहिती पुढे आली आहे. आज पुन्हा कदम रुग्णालय  ( Kadam Hospital) परिसरात एक कवटी आढळली आहे. 

Jan 15, 2022, 09:02 AM IST