gauhar khan pregnancy

Gauhar Khan : प्रसिद्ध अभिनेत्री होणार आई, सोशल मीडियावर दिली माहिती

टीव्ही इंडस्ट्रीतली ग्लॅमरस अभिनेत्री गौहर खान (Gauhar Khan) लवकरच आई होणार आहे. गौहरने सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट करून तिच्या प्रेग्नन्सीची घोषणा केली आहे.

Dec 20, 2022, 08:30 PM IST