gaurav taneja

भारतातील टॉप 10 इन्फ्लुएन्सर कितवी शिकलेयत?

Indias top 10 influencers: आशिष चंचलानीने नवी मुंबईच्या दत्ता मेघे कॉलेज ऑफ इंजिनीअरिंगमधून शिक्षण घेतल. पण अभ्यास अर्धवट सोडला. ध्रुव राठीने जर्मनीच्या कार्लजूए इंस्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजीमधून मॅकेनिकल इंजिनीअरिंगमध्ये ग्रॅज्युएशन आणि पोस्ट ग्रॅज्युएशन केलं. प्राजक्ता कोळीने मुलुंडच्या वी.जी व्हजे कॉलेज ऑफ आर्ट्स, सायन्स अॅण्ड कॉमर्समधून मास मीडियामध्ये पदवी मिळवली आहे. कुशा कपिलाने नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नोलॉजीमधून फॅशन डिझाइनिंगचा कोर्स केलाय. 

Mar 22, 2024, 09:05 PM IST

लोकप्रिय यूट्यूबर आणि अभिनेत्याच्या घरी बाळाचं अनोखं स्वागत : VIDEO

पायलट पत्नीने दिला दुसऱ्या बाळाला जन्म

Oct 27, 2021, 07:07 AM IST