gauri sawant

'या' निर्मातीने केली गौरी सावंत हीची कहाणी जिवंत!

 'ताली' ही बहुचर्चित वेबसिरिज काही दिवसांपुर्वी प्रदर्शित झाली.  वेबसिरिजला समीक्षकांनी आणि प्रेक्षकांनी उत्सफुर्त अशी दाद दिली आहे.  निर्मात्या आफीफा नाडियाडवाला यांनी गौरी सावंतचा 'ताली'मधील उल्लेखनीय प्रवास एक्सप्लोर केला आहे.

Aug 27, 2023, 02:34 PM IST

Taali: वडिलांनी घराबाहेर काढलं, अंतिम संस्कारही केले! आयुष्यात प्रत्येक टप्प्यावर संघर्ष... कोण आहेत गौरी सावंत?

Gauri Sawant Reaction on Taali: आज सुष्मिता सेन हिची 'ताली' हा सर्वाधिक लोकप्रिय वेबसिरिज प्रदर्शित झाली आहे. हा चित्रपट गौरी सावंत यांच्या आयुष्यावर आधारित आहे. समलैंगी, ट्रान्सजेंडर समुदायाचा संघर्ष हा अजिबातच सोप्पा नाही. आजही त्यांना समाजात दुय्यम दर्जा दिला जातो. गौरी सावंत यांचा संघर्ष मांडणारा त्यांचा जीवनपट जगासमोर आला आहे. 

Aug 15, 2023, 06:16 PM IST

ट्रान्सजेंडर गौरी सावंतचा संघर्ष येणार रुपेरी पडद्यावर

सुष्मिता सेननं फोटो शेअर करत केला खुलासा...

Oct 6, 2022, 02:08 PM IST

जिंदगी मिलेगी दोबारा : गौरी सावंत (भाग २)

गौरी सावंत (भाग २)

May 27, 2017, 03:38 PM IST

जिंदगी मिलेगी दोबारा : गौरी सावंत, २० मे २०१७

गौरी सावंत, २० मे २०१७

May 20, 2017, 11:22 PM IST