gautam gambhir statement

श्रीसंतसोबत भांडण का झालं? गौतम गंभीर स्पष्टच म्हणाला, 'मला वाटत नाही की...'

Gautam Gambhir Statement : लीजेंड्स लीग क्रिकेटमधील एलिमिनेटर सामन्यात एस श्रीसंत यांच्याशी झालेल्या वादामुळे (Gambhir vs Sreesanth) गंभीर पुन्हा चर्चेच्या केंद्रस्थानी आला होता. त्यामुळे आता गंभीरवर मोठ्या प्रमाणात टीका होताना दिसत आहे.

Dec 11, 2023, 02:54 PM IST

स्टेडियमध्ये नक्की काय झालं? गौतम गंभीरने दिलं 'त्या' कृतीचं स्पष्टीकरण; पाहा Video

Gautam Gambhir Video : कोहलीचं नाव ऐकून प्रेक्षकांना गंभीरने असं कृत्य केलं, असं म्हटलं जात होतं. मात्र, आता गंभीरने स्टेडियमवर नेमकं काय झालं? याचा खुलासा केला आहे.

Sep 4, 2023, 11:09 PM IST