General Coaches Indian Railway: जनरल श्रेणीचे डबे हे ट्रेनच्या अगदी शेवटी किंवा पुढे का असतात?
Why General Coaches Are Always Placed At The End Of A Train: इंजिन, एसी-3, एसी-2, स्लीपर कोच आणि नंतर जनरल डबे अशाच क्रमात सामान्यपणे ट्रेनचे डबे जोडले जातात. पण असं का यामागे एक खास कारण आहे.
Feb 7, 2023, 03:09 PM ISTसर्व रेल्वे गाड्यांना लागणार दोन सामान्य डबे
भारतीय रेल्वेने सर्व मेल-एक्स्प्रेस आणि सुपरफास्ट गाड्याना अतिरिक्त दोन सामान्य डबे (जनरल कोच) लावण्याचा निर्णय घेतला आहे. याची सुरूवात अधिक गर्दी असलेल्या देशातील प्रमुख रेल्वे मार्गांपासून होणार आहे.
May 25, 2015, 04:56 PM IST