लोटे एमआयडीत रासायनिक कारखान्यात स्फोट
रत्नागिरीतील लोटे एमआयडीत घरडा रासायनिक कारखान्यात स्फोट झाला. या स्फोटामुळे परिसरात धुराचे लोट दिसून येत आहे. कारखान्यातील भट्टीमध्ये हा स्फोट झाल्याची माहिती सांगण्यात येत आहे.
Jul 28, 2016, 05:01 PM ISTरत्नागिरीतील लोटे एमआयडीत घरडा रासायनिक कारखान्यात स्फोट झाला. या स्फोटामुळे परिसरात धुराचे लोट दिसून येत आहे. कारखान्यातील भट्टीमध्ये हा स्फोट झाल्याची माहिती सांगण्यात येत आहे.
Jul 28, 2016, 05:01 PM ISTBy accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.