ghazal alagh

'अचानक भारत सुंदर दिसायला लागला'; MamaEarth च्या सहसंस्थापकांवर भडकले नेटकरी

MamaEarth Ghazal Alagh : भारत आणि मालदीव यांच्यातील वादादरम्यान, भारतीयांनी देशातल्या पर्यटन स्थळांना प्रोत्साहन देण्याचं आवाहन केलं आहे. अशातच मामाअर्थच्या सहसंस्थापकांनी केलेल्या एका पोस्टमुळे नेटकऱ्यांनी त्यांना चांगलेच सुनावलं आहे.

Jan 18, 2024, 11:13 AM IST

Shark Tank India च्या जजेसकडे आहेत या शानदार कार, किंमत ऐकून थक्क व्हाल

Shark Tank India चे जजेस लग्जरी आयुष्य जगतात. खूप कमी वयात त्यांनी मोठं यश मिळवलं आहे.

Nov 27, 2022, 05:01 PM IST