ghoomar movie riview

Ghoomar Riview : अभिषेक बच्चनचा 'घूमर' पाहण्याची ही आहेत 5 कारणे

नुकतात अभिषेक बच्चन आणि सय्यामी खैर यांचा घूमर हा सिनेमा रिलीज झाला आहे. या सिनेमात सैयामी खैर आणि अभिषेक बच्चन मुख्य भूमिकेत आहेत. हा सिनेमा एका जिद्दी महिला क्रिकेटरवर आधारित आहे. जी क्रिकेटमध्ये स्वत:ला झोकून देते. 

Aug 18, 2023, 02:44 PM IST