girl died in hospital

नाकाला लागलं म्हणून प्लास्टिक सर्जरी केली मात्र चिमुकली उठलीच नाही; डॉक्टरांमुळे मुलीचा मृत्यू झाल्याचा आरोप

Plastic surgery : शस्त्रक्रियेसाठी मुलीला बेशुद्ध करण्यात आलं मात्र त्यानंतर ती उठलीच नाही. पोलिसांनी या प्रकरणी तपास सुरु केला असून पुराव्यांआधारे योग्य कारवाई करु असे आश्वासन दिलं आहे.

Dec 23, 2022, 05:46 PM IST