Congress : मोठा राजकीय भूकंप, काँग्रेसचे 8 आमदार भाजपमध्ये दाखल
Congress Eight Mla Join Bjp : मोठ्या राजकीय भूकंपाची मोठी बातमी. गोव्यात राजकीय भूकंप झाला झाला आहे.
Sep 14, 2022, 02:03 PM ISTमहाराष्ट्रापाठोपाठ गोवा राजकीय भुकंपाच्या उंबरठ्यावर, कॉग्रेसने घेतला विरोधी पक्षनेत्याचा राजीनामा
गोव्यातील काँग्रेस आमदार (Congress MLA) भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा होती.
Jul 10, 2022, 09:31 PM ISTगोवा : काँग्रेसच्या दहा फुटीर आमदारांसह सभापतींनाही सर्वोच्च न्यायालयाची नोटीस
गोव्यात भाजपने काँग्रेसचे आमदार फोडून सत्ता स्थापन केली. मात्र, दहा महिन्यानंतर भाजपला मोठा दणका सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे.
Jun 17, 2020, 02:53 PM ISTगोवा मंत्रिमंडळ विस्तार; 'या' नव्यांची मंत्रीपदी वर्णी
गोवा मंत्रिमंडळाचा विस्तार
Jul 13, 2019, 03:53 PM ISTगोवातील भाजप सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार पुढे ढकलला
गोव्यात नव्या मंत्र्यांचा शपथविधी उद्या होण्याची शक्यता आहे.
Jul 12, 2019, 12:02 PM ISTतेलंगणानंतर गोव्यात ही काँग्रेसला मोठा धक्का, 4 आमदार भाजपच्या वाटेवर
आमदार डायस यांच्या विधानानंतर गोवा काँग्रेसमध्ये खळबळ
Jun 7, 2019, 01:40 PM ISTराहुल गांधीच्या भाषणातून घेतली प्रेरणा; गोव्याच्या प्रदेशाध्यक्षाने दिला राजीनामा
शांताराम नाईक असे या प्रदेशाध्यक्षांचे नाव आहे. शांताराम नाईक हे येत्या १२ मार्चला वयाची ७२ वर्षे पूर्ण करत आहेत. नाईक यांनी म्हटले आहे की, राज्यातील युवा पिढीला आणि पक्षाशी एकनिष्ठ असलेल्या कार्यकर्त्याला संधी देण्यासाठी आपण राजीनामा देत आहोत.
Mar 20, 2018, 06:30 PM IST'काँग्रेसची घराणेशाही' गोव्यातही
गोव्यात सात वर्ष सत्तेत राहिलेल्या काँग्रेसच्या मंत्री आणि आमदारांनी विधानसभेसाठी त्यांच्याच कुटुंबीयांना उमेदवारी वाटून घेतली आहे. आणि हा मुद्दा लावून धरत विरोधी पक्षाने रान उठवल्याने काँग्रेसची डोकेदुखी वाढली आहे.
Feb 15, 2012, 04:31 PM IST