अनैतिक संबंधांचा फास, हॉटेलच्या मॅनेजरने पत्नीला समुद्रात ढकलले, एका व्हिडिओमुळं उघडं पडलं पितळ
Wife Murdered in Extra Marital Affair: गोव्यातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. एका व्यक्तीने अनैतिक संबंधातून त्याच्याच पत्नीची हत्या केली आहे.
Jan 21, 2024, 11:49 AM ISTसूचना सेठच्या मुलाच्या मृतदेहाजवळ सापडले आयलायनरने लिहिलेला मजकूर टिश्यू पेपरचे 10 तुकडे
Goa Murder Case : बंगलुरुच्या सीईओ सुचना सेठने 4 वर्षाच्या मुलाची हत्या केली. या हत्येचा तपास सुरु आहे. या दरम्यान मृतदेहासोबत सापडले 10 टिश्यू पेपरचे तुकडे, ज्यामध्ये मोठा खुलासा.
Jan 16, 2024, 09:16 AM ISTतुझ्यामुळंच...! 'मुलाला का मारलं?' विचारताच सूचनाच्या उत्तरानं पतीला धक्का
Suchna Seth Case Update: देशात सध्या सूचना सेठ हे नाव चर्चेत आहे. आर्टिफिशिअल इंटेलिजन्सच्या जगात आपलं नाव केलेल्या सूचना सेठने आपल्याच मुलाची हत्या केली.
Jan 15, 2024, 10:53 AM IST