gokul dudh sangh general annual meeting

गोकुळ दूध संघाची सभा तासाभरात गुंडाळली, सर्व विषय मंजूर

गोकुळ दूध संघाची (Gokul Dudh Sangh) सभा चक्क एक तासात सभा गुंडाळली गेली.  

Feb 3, 2021, 09:29 PM IST

कोल्हापूरमधील गोकुळच्या संचालकपदावर नेत्यांचा डोळा का?

कोल्हापूर दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळ दूध संघाची (Gokul Dudh Sangh ) सर्वसाधारण वार्षिक सभा उद्या 3 फेब्रुवारीला होत आहे. (Gokul Dudh Sangh General Annual Meeting) निवडणुकीच्या तोंडावर होणारी ही सभा यंदा वादळी होण्याची शक्यता आहे.  

Feb 2, 2021, 09:23 PM IST