gold bond scheme

स्वस्त सोनं खरेदी करायचा आजचा शेवटचा दिवस! जाणून घ्या कसं विकत घ्याल

Sovereign Gold Bond Scheme: सध्याच्या जमान्यात आपण सोन्यात गुंतवणूक करायला पाहतो. आपल्यासाठी सोन्याची गुंतवणूक (Investment in Gold) एक मोठा असेट झाली आहे. त्यामुळे आपल्यालाही त्याप्रमाणे काही पर्याय शोधावे लागतात. परंतु तुम्ही सॉवरेन गोल्ड बॉन्डबद्दल (Sovereign Gold Bond Scheme) कधी ऐकले आहे का, हो या बॉन्डमधून तुम्हाला स्वस्त सोनं विकत घेता येईल. 

Mar 10, 2023, 05:02 PM IST
RBI Announced Sovereign Gold Bond Scheme From Today PT3M22S

VIDEO : आजपासून 29 ऑक्टोबरपर्यंत गोल्ड बॉण्ड घेण्याची संधी

VIDEO : आजपासून 29 ऑक्टोबरपर्यंत गोल्ड बॉण्ड घेण्याची संधी

Oct 25, 2021, 10:55 AM IST

SBIचे ट्वीट | सॉवरेन गोल्ड बॉंड स्कीममध्ये गुंतवणूक केल्याचे 6 फायदे; 16 जुलै पर्यंत संधी

भारत सरकारतर्फे सुरू असलेल्या गोल्ड इन्वेस्टमेंट स्कीममध्ये गुंतवणूक वाढवण्यासाठी SBI ने सहा फायदे सांगितले आहे.

Jul 14, 2021, 02:18 PM IST