देशात सोन्याच्या खरेदीत तुफान वाढ; सोन्याच्या मागणीत 43 टक्क्यांनी वाढ
सोन्यावरील भारतीयाचं प्रेम पुन्हा एकदा समोर आलंय. जगभरात सोन्याची मागणी कमी झाली असताना भारतात मात्र सोन्याच्या मागणीत 43 टक्क्यांनी मोठी वाढ झालीय.
Jul 29, 2022, 10:20 AM ISTGold Rate today | सोन्याच्या दरात आज मोठी घसरण; जाणून घ्या आजचे दर
Gold Price Today: सोन्या-चांदीच्या दरात विक्रमी घसरण झाली आहे.
Jul 13, 2022, 03:41 PM ISTGold Rate today | सोन्याच्या दरात गुंतवणूकीची सुवर्ण संधी; येत्या काळात तुफान तेजीची शक्यता
Gold rate today 7th july 2022 in mumbai | सोने खरेदीसाठी भारतीय नेहमीच उत्साही असतात. सण समारंभ किंवा लग्नसराईमध्ये सोन्याच्या दागिन्यांना मागणी असते.
Jul 11, 2022, 02:29 PM ISTसोनं खरेदी करणा-यांसाठी महत्त्वाची बातमी; आजपासून किंमतींमध्ये मोठी वाढ
आजपासून सोने खरेदी करणे महाग झाले आहे. सोन्यावरील आयात शुल्कात 5 टक्क्यांनी वाढवले आहे.
Jul 1, 2022, 11:49 AM ISTGold Price Today: सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण! पाहा नवे दर
तुम्हाला सोने-चांदी खरेदी करायची असेल, तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे.
Jun 22, 2022, 01:29 PM ISTGold Price Today : अक्षय्य तृतीयेच्या आधी सोन्या-चांदीच्या दरात वाढ की घट?
Gold Silver Price Today | अक्षय तृतीयेच्या (Akshaya Tritiya 2022) आधी सोन्या-चांदीच्या दरात मोठी घट झाली आहे.
May 2, 2022, 04:28 PM ISTGold Rate | सोन्याच्या दरात रेकॉर्डब्रेक तेजी; चांदीची चकाकीही वाढली
Gold Silver Price Today: लग्नसराईचा हंगाम सुरू होताच सोन्या-चांदीच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. आजही मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर सोने आणि चांदीच्या दरात तेजी आहे.
Apr 18, 2022, 03:52 PM ISTGold Silver | सोन्याच्या दरात घसरण सुरूच; सराफा बाजारात ग्राहकांची गर्दी
Gold Silver Price Today:आज सोन्याच्या दरात घसरण झाली आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर सोने स्वस्त झाले आहे.
Apr 5, 2022, 02:38 PM ISTGold-Silver सोन्याच्या दरांत तब्बल 4700 रुपयांची घसरण; लग्नसराईत ग्राहकांना दिलासा
Gold price today : सोने चांदीच्या किंमतीमध्ये चांगलीच घसरण झाली आहे. जागतिक बाजारात सोन्याच्या किंमती कमी झाल्याने भारतातही सोन्याच्या किंमती घसरल्या आहेत.
Mar 31, 2022, 12:56 PM ISTGold Price : सोने दरात आज पुन्हा घसरण! पाहा किती आहे दर?
Gold Price Today: सोने खरेदी करण्याचा विचार करणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. गेल्या आठवडाभरात सोने दरात कमालीची घसरण पाहायला मिळत आहे.
Mar 16, 2022, 01:54 PM ISTGold Price Today : सोन्याच्या दरात मोठी घसरण! आजचा दर पाहा
सोनं खरेदी करण्याची सुवर्णसंधी, मोठी घसरण
Mar 14, 2022, 11:41 AM ISTGold Price Today : सोन्याचे दर रोकॉर्ड ब्रेक उंचीवर, लवकरचं गाठणार 55 हजारांचा टप्पा
18 महिन्यांच्या उच्चांकी पातळीवर पोहोचले सोन्याचे दर, आणखी वाढणार का दर? वाचा सविस्तर बातमी
Mar 9, 2022, 03:36 PM IST
युद्धामुळे सोन्याच्या दरात वाढ, भारतीय बाजारात एवढ्या रुपयांनी महागलं
युद्धस्थितीत सोन्या चांदीत गुंतवणूक करण्याचा कल वाढत असल्याने सोन्याची मागणी कमालीची वाढलीय
Mar 7, 2022, 11:28 AM ISTGold-Silver Price: सोने दरात मोठी वाढ! चांदीचीही उसळी, पाहा नवीन दर
GOLD PRICE TODAY, 2 MARCH 2022: रशिया-युक्रेन (Russia Ukraine Crisis) यांच्यातील वाढत्या संकटाच्या पार्श्वभूमीवर आज शेअर बाजारात पुन्हा घसरण पाहायला मिळत आहे. तसेच रशिया-युक्रेन युद्धाचा परिणाम सोने-चांदीच्या किमतीवर होत आहे.
Mar 2, 2022, 01:30 PM ISTवायदा बाजारात सोन्याचे भाव कडाडले; रशिया-युक्रेन युद्धाचा मोठा परिणाम
GOLD PRICE TODAY : भारतातील मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर (MCX) सोन्याचा भाव 1100 रुपये प्रति तोळेने वधारला आहे. तर चांदी 2500 रुपये प्रति किलोने वधारली आहे.
Mar 2, 2022, 08:14 AM IST