ज्या गुंतवणूकदारांनी मोदी सरकारच्या 'स्वस्त सोने' योजनेत विशेषतः सॉव्हरिन गोल्ड बाँड (SGB) २०१९-२० च्या तिसऱ्या मालिकेत (Series III) पैसे गुंतवले होते, त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य चार पटींहून अधिक वाढले आहे. या मालिकेतील गुंतवणूकदारांसाठी आणखी एक महत्त्वाची बातमी आहे.
Gold Rate Today: आज सोन्याचे दर घसरले आहेत. पुढच्या काही दिवसांत सोन्याचे दर वाढणार की कमी होणार? जाणून घ्या.
Gold Silver Price Today : गेल्या काही दिवसांपासून सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडत आहेत. असं असताना शहरांमध्ये काय आहे सोने-चांदीचा भाव जाणून घेऊया.
Gold Silver Rate Today May 4, 2026: सोमवारी, आठवड्याच्या पहिल्या दिवशी सोन्याच्या दरात घसरण पाहिला मिळाली. सर्व प्रमुख शहरांमध्ये दरात घट झाली. सोने खरेदी करण्याची सुवर्णसंधी मानली जातेय.
Gold Silver Price Today 14 April 2026 Updated: युद्धजन्य परिस्थितीमध्ये सोन्याच्या दरांमध्ये पुन्हा एकदा मोठ्या हालचाली पाहायला मिळत आहेत. जागतिक स्तरावरसोन्या चांदीचे दर नेमके कोणत्या दिशेनं जात आहेत? पाहा नवी अपडेट...
Gold-Silver Rate Today 30 March 2026: सोने चांदीच्या दरात गेल्या अनेक दिवसांपासूनसतत चढ-उतार होताना दिसत आहे. त्यामुळे कोणतीही गुंतवणूक करण्याआधी जाणून घ्या, सोन्या चांदीचे आज 30 मार्च 2026 रोजीचे योग्य दर...
Gold Silver Price: आज, 11 मार्च 2026, बुधवार रोजी भारतीय बाजारात सोन्याच्या दराने उसळी घेतल्याचे दिसत आहे. सोन्याचे दर वाढले असता चांदीच्या किमतीतही वाढ पाहायला मिळाली आहे. तर कोणतीही खरेदी किंवा गुंतवणूक करण्याआधी आजचे लेटेस्ट सोने चांदी दर जाणून घ्या...
Gold Silver Price Today: 4 मार्च 2026 रोजी होळीच्या दुसऱ्यादिवशी भारतात सोने आणि चांदीच्या किंमती काय आहेत? दरात घसरण होणार आहे का? खरेदी करण्याची योग्य संधी कधी?
Gold Price Today 3 March Maharashtra Latest Gold Rate: इस्रायल आणि इराणमधील युद्धाच्या पार्श्वभूमीवर सोन्याच्या दरांमध्ये मोठी वाढ झाल्याचं दिसून आलं होतं. मात्र आज या दरांमध्ये घसरण झाली असून सोनं घेण्याची उत्तम संधी आज आहे.
Gold Silver Price Fall On 17 Feb Night: सोनं आणि चांदीच्या दरांमध्ये मंगळवारी झालेली ही सर्वात मोठी घसरण ठरली असून याचा परिणाम आज शेअर बाजारामधील सोनं-चांदीच्या ईटीएफवर दिसू शकतो असं सांगितलं जात आहे.
Gold and silver prices: बाजारात अनिश्चितता निर्माण होण्याची शक्यता आहे. बाजारात काय घडतंय नेमकं? सोने-चांदीच्या दरावर कसा होईल परिणाम? सविस्तर जाणून घेऊया.
Gold Price Today in India 11 February 2026 : सोन्याचे दर घसरले आहेत. सोनं 20,000 रुपयांनी स्वस्त झाले आहे.
Gold Silver Rate Today : लग्नसराईच्या दिवसांव्यतिरिक्तसुद्धा जेव्हा शक्य होईल तेव्हा किंबहुना जेव्हा दरांमध्ये कपात होईल तेव्हा सोनं खरेदीला अनेक मंडळी प्राधान्य देतात. मात्र पुन्हा एकदा या मौल्यवान धातूंमध्ये दरवाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे.
Gold Silver Price Break Down : गेल्या काही दिवसांपासून उच्चांक गाठलेल्या सोन्या-चांदीच्या दरांनी आता कोसळायला सुरुवात केली आहे. सोने 20 हजारांनी तर चांदी तब्बल 1.06 लाखांनी कमी झाली आहे. आजचा सोन्याचा दर काय आहे? आणि सोन्या-चांदीचे दर का कोसळत आहे, जाणून घ्या?
Gold Price:दावोस शहरातील एका घटनेचा सोने-चांदीच्या दरावर परिणाम दिसला.
Gold Rates Today:आज भारतात सोन्याच्या दरात पुन्हा एकदा जोरदार वाढ झाली आहे.
सोन्या चांदीच्या दरात वाढ. दर गगनाला भिडणारे पाहा काय आहे आजचा दर?
Gold Silver Rate Today : आज, 12 जानेवारी रोजी मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर सोने आणि चांदीचे भाव विक्रमी उच्चांकावर आहेत. सोन्या चांदीच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे.
आज, वर्षाच्या शेवटच्या दिवशी, सोने आणि चांदीच्या किमतीत मोठी घसरण झाली. 2 जानेवारी रोजी दोन्ही धातू घसरले. तर, आज प्रमुख शहरांमध्ये सोने आणि चांदीचे नवीनतम दर जाणून घेऊया.
Gold Price Today: फक्त एका वर्षात सोन्याच्या किमती 73.45टक्क्यांनी वाढल्या आहेत. 1 जानेवारी 2026 रोजी सकाळी चांदीच्या किमतीतही घसरण झाली. देशांतर्गत आणि जागतिक दोन्ही घटक देशातील सोने आणि चांदीच्या किमतींवर परिणाम करतात.
Gold Rate Today: आज सोन्याच्या दरात पुन्हा एकदा वाढ झाली असून चांदीचे दरदेखील वाढले आहेत. वाचा आजचा भाव
Gold Rate Today: आज सोन्याच्या दरात पुन्हा एकदा मोठे उलटफेर दिसून आले आहेत. गेल्या काही दिवसांपासून सातत्याने सोन्याच्या दरात वाढ होतेय.