gold price

उच्चांकी दरवाढीनंतर सोन्याच्या दरात आज घट, एक तोळ्याचा आजचा भाव जाणून घ्या

Gold Price Today: आज सोन्याच्या दरात किंचितशी घट झाली आहे. जाणून घेऊया आजचे सोन्याचे दर 

 

Jul 18, 2024, 12:02 PM IST

आषाढीनिमित्त सोने खरेदीची संधी? जाणून घ्या आजचे दर

आषाढी कार्तिकीच्या मुहूर्तावर सोने खरेदी करण्यासाठी अनेकजण बाहेर पडतात. प्रमुख शहरातील आजचे सोन्याचे दर जाणून घेऊया. दिल्लीमध्ये 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅमला 74 हजार 180 रुपये इतका आहे.कोलकातामध्ये 24 कॅरेट सोन्याचा दर- 10 ग्रॅमसाठी 74 हजार 30 इतका आहे.चंदीगडमध्ये 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम 74 हजार 180 रुपये इतका आहे.चेन्नईमध्ये आज 24 कॅरेट सोन्याचा दर 10 ग्रॅमसाठी 74 हजार 520 रुपये इतका आहे.सुरतमध्ये 24 कॅरेट सोन्याचा दर 10 ग्रॅमसाठी 74 हजार 80 रुपये इतका आहे.जोधपूरमध्ये 24 कॅरेट सोन्याचा दर 10 ग्रॅमसाठी 74 हजार 180 रुपये इतका आहे.इंदौरमध्ये आज 24 कॅरेट सोन्याचा दर 10 ग्रॅमसाठी 74 हजार 80 रुपये इतका आहे.लखनौमध्ये 24 कॅरेट सोन्याचा दर 10 ग्रॅमसाठी 74 हजार 180 रुपये इतका आहे.पटनामध्ये 24 कॅरेट सोन्याचा दर 10 ग्रॅमसाठी 74 हजार 80 रुपये इतका आहे.मुंबईत आज 24 कॅरेट सोन्याचा दर- 10 ग्रॅम सोन्यासाठी 74 हजार 30 इतका आहे.

Jul 17, 2024, 12:38 PM IST

आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोनं स्वस्त; वाचा आजचा 24 कॅरेटचा भाव

Gold Price Today On 15 July: जून महिन्यात स्वस्त झालेल्या सोन्याने जुलै महिन्यात उसळी घेतली होती. मात्र आता दोन दिवसांच्या उच्चांकी वाढीनंतर सोनं स्वस्त झालं आहे. 

Jul 15, 2024, 12:45 PM IST

सलग दुसऱ्या दिवशी सोन्याच्या दरात वाढ; काय आहे 24 कॅरेटचा आजचा भाव

Gold Price Today On 12 July: सोन्याच्या दरात आज पुन्हा एकदा वाढ झाली आहे. काय आहेत सोन्याचे दर  जाणून घेऊया 

 

Jul 12, 2024, 11:39 AM IST

रातोरात बदलले सोनं- चांदीचे दर; प्रतितोळ्याचे दर परवडणार की घाम फोडणार?

Gold and Silver Price Today: रातोरात बदलले सोनं- चांदीचे दर; प्रतितोळ्याचे दर परवडणार की घाम फोडणार? आजच्या दिवशी सोनं- चांदी खरेदी करण्यासाठी किती पैसे मोजावे लागत आहेत? जाणून घ्या... सराफा बाजारात सणासुदीचे दिवस जवळ येत असतानाच सोनं-चांदीच्या दरात बदल होताना दिसत आहेत. 3 जुलै 2024 रोजी 24 कॅरेट सोन्याचे दर प्रति तोळा 72,390 रुपये आणि 22 कॅरेट सोन्याचे दर प्रति 10 ग्रॅम अर्थात प्रति तोळा 66360 रुपयांवर पोहोचले आहेत. 

 

 

Jul 3, 2024, 12:27 PM IST

सोन्या-चांदीच्या दरात उसळी; 18,22,24 कॅरेटचे आजचे दर जाणून घ्या

Gold Price Today: सोन्या-चांदीच्या दरात आज किंचित वाढ झाल्याचे चित्र आहे. आजचा दर काय जाणून घ्या 

Jul 2, 2024, 12:09 PM IST

महिना सुरू होताच सोन्याच्या दरात घसरण, 24 कॅरेटचा दर जाणून घा!

The Gold Price Today: सोन्याच्या दरात आज पुन्हा एकदा घट झाली आहे. जुलै महिन्याच्या पहिल्याच दिवशी सोनं स्वस्त झालं आहे. 

 

Jul 1, 2024, 11:10 AM IST

Gold Silver Price Today : सोन्या-चांदीच्या दराने गाठला उच्चांक, 10 ग्रॅम सोन्याचे दर

Gold Price Today : आठवड्याच्या शेवटी म्हणजे शुक्रवारी सोन्याच, चांददीच्या दरात मोठा बदल पाहायला मिळाला. आजचे सोन्याचे दर काय? 

Jun 28, 2024, 05:01 PM IST

सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; उच्चांकी दरवाढीनंतर सोनं स्वस्त; वाचा 10 ग्रॅमचे भाव

Gold Price Today On 27th June: सोन्या-चांदीच्या दरात सातत्याने घसरण होत आहे. आज गुरुवार रोजी सोन्याच्या दरात घसरण झाली आहे.

Jun 27, 2024, 11:16 AM IST

दागिने खरेदीची सुवर्णसंधी; ग्राहकांनो आज सोनं झालं स्वस्त, वाचा आजचा भाव

Gold Price Today 26th June: सोन्याच्या दरात  आजही घसरण झाली आहे. त्यामुळं ग्राहकांना खरेदीसाठी सुवर्णसंधी चालून आली आहे. 

Jun 26, 2024, 11:21 AM IST

सोन्याचे भाव गडगडले, 24 कॅरेट सोन्याचा दर ऐकून आत्ताच सराफा बाजार गाठाल

Gold Rate Today: आज सोन्याच्या दरात पुन्हा एकदा घसरण झाली आहे. त्यामुळं ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. 

Jun 3, 2024, 11:19 AM IST

उच्चांकी वाढीनंतर आज सोन्याच्या दरात तब्बल हजार रुपयांची घट, 1, 8 आणि 10 ग्रॅम सोन्याचा दर वाचा

Gold Price Today On 23st May 2024: सोन्याच्या दरात आज पुन्हा एकदा घसरण झाल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळं ग्राहकांना थोडा दिलासा मिळाला आहे.

May 23, 2024, 11:03 AM IST

रेकॉर्डब्रेक दरवाढीनंतर आज सोन्या-चांदीच्या दरात घसरण; 10 ग्रॅमचे आजचे दर जाणून घ्या

Gold Price Today On 21st May 2024: सोन्याच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. आज उच्चांकी वाढीनंतर थोडा दिलासा ग्राहकांना मिळाला आहे. 

May 21, 2024, 11:29 AM IST

सोने-चांदीच्या दरात पुन्हा उसळी, किमतींमुळे ग्राहकांना फुटला घाम, पाहा प्रतितोळा किंमत

लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु असताना आता सोने-चांदीच्या दराने पुन्हा उसळी मारल्याचे पाहायला मिळत आहे. 

May 20, 2024, 06:50 AM IST

ग्राहकांना दिलासा! सलग दुसऱ्या दिवशी सोन्याचे दर कोसळले, 10 ग्रॅमची किंमत वाचा

Gold and silver prices today on 14-05-2024: मे महिन्यात मोठ्या प्रमाणात लग्नसराईचे मुहूर्त असतात. अशावेळी दागिन्यांच्या खरेदीसाठी लगबग असते. सलग दुसऱ्या दिवशी सोन्याच्या दरात घट झाली आहे. 

 

May 14, 2024, 11:15 AM IST