Gold Price Today : सलग तिसऱ्या दिवस सोन्याच्या दरात वाढ, तोडला रेकॉर्ड, 10G सोन्याचा दर
Gold Price Today : मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर सोन्याचा बेंचमार्क डिसेंबर करार आज 287 रुपयांच्या वाढीसह 77,294 रुपयांवर उघडला.
Oct 18, 2024, 02:34 PM ISTGood News: नवरात्रीच्या आधी सोन्याचे भाव गडगडले, खरेदीची मोठी संधी!
नवरात्रोत्सव, दसरा, दिवाळी हे सण काही दिवसांवर आले आहेत. सणाच्या निमित्ताने सोने, चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे.शुक्रवारी सकाळी सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली. एमसीएक्स एक्स्चेंजवर, 4 ऑक्टोबर 2024 रोजी डिलिव्हरीसाठी सोने 75 हजार 166 रुपये प्रति 10 ग्रॅमवर व्यवहार करताना दिसले.सुरुवातीच्या व्यापारात 0.29 टक्क्यांनी किंवा 221 रुपयांनी कमी झाले. त्याच वेळी, 5 डिसेंबर 2024 रोजी डिलिव्हरीसाठी सोन्याचा भाव 0.04 टक्क्यांनी, 30 रुपयांनी कमी होऊन 76,223 रुपये प्रति 10 ग्रॅमवर होता.
Sep 27, 2024, 01:41 PM ISTसोनं झालं स्वस्त, खरेदीची मोठी संधी! जाणून घ्या आजचे दर
सोनं चांदी हा सर्वांच्या जिव्हाळ्याचा विषय असतो. त्यामुळे सोन्या-चांदीच्या किंमती कमी होतात तेव्हा अनेकजण त्यामध्ये गुंतवणूक करतात. तसेच किंमती वाढल्या तरी सणासुदीला, घरच्या कार्यक्रमाला सोने-चांदी खरेदी करणाऱ्यांची संख्या काही कमी होत नाही. तुम्हीदेखील आज सोने चांदी खरेदीचा विचार करत असाल तर आजचे दर जाणून घ्या. 4 जुलै रोजी सोन्याच्या भावात किरकोळ उतार आलेला पाहायला मिळाला. चेन्नईमध्ये 10 ग्रॅम गोल्डची किंमत 73 हजार रुपयांच्या पार गेली. तर 24 कॅरेट वाल्या 10 ग्रॅम सोन्याची किंमत 72 हजार 520 रुपये आहे.
Jul 4, 2024, 11:07 AM IST