gold silver price marathi

सोने चांदीच्या दरात बदल, खरेदीपूर्वी जाणून घ्या आजचे भाव

गेल्या काही दिवशांपासून सोने-चांदीच्या दरात चढ-उतार पाहायला मिळत आहे. त्यातच आज सोने चांदीच्या दरात बदल झाला असून तुम्ही जर आज सोने चांदी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी नक्की वाचा. 

Feb 7, 2024, 12:12 PM IST

सोने-चांदीच्या दरात घसरण की वाढ? पाहा काय आहे 10 ग्रॅमचा आजचा भाव ?

Gold Silver Price Today on 5th FEB 2024: सोने चांदीच्या दरवाढीतून काहीसा दिलासा मिळाला आहे. आजही सोने चांदीचे दर स्थिर असल्याचे पाहायला मिळत आहे. जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचा भाव काय आहे? 

Feb 5, 2024, 11:43 AM IST

खुशखबर! अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर सोने-चांदी स्वस्त, जाणून घ्या आजचे दर

Gold Rate Today : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेली अक्षय तृतीयाच्या दिवशी आनंदवार्ता आली आहे. सोने-चांदीत कालपासून आपटी बार सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे. दरात घसरण झाल्याने गुंतवणूकदार आणि खरेदीदार आपोआपच बाजाराकडे वळत आहे. जाणून घ्या आज 10 ग्रॅम सोने खरेदी करण्यासाठी किती पैसे मोजावे लागणार? 

Apr 22, 2023, 09:57 AM IST