Lionel Messi : वर्ल्ड कप खेळणार की नाही? मेस्सी भावूक होऊन म्हणाला, "मी जर खेळलो तर..."
FIFA World Cup 2026: अर्जेंटिनाचा स्टार फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी 2026 च्या फिफा विश्वचषकात सहभागी होणार का? या प्रश्नाचे उत्तर म्हणतो...
Feb 4, 2023, 06:17 PM ISTFIFA WorldCup 2022 च्या किताबांचे हे 4 चार महानायक, पाहा एका क्लिकवर!
अर्जेंटिनाने वर्ल्ड कपच नाहीतर मानाचे 'हे' तीन किताबही पटकावले
Dec 19, 2022, 02:05 AM ISTFIFA World Cup 2022 : 21 फिफा वर्ल्डकपमध्ये 27 खेळांडूना Golden Boot, जाणून घ्या नावं
Golden Boot: फिफा वर्ल्ड कप ही दर 4 वर्षांनी आयोजीत केलं जातं. यंदा फिफा वर्ल्डकपचं 22 वं वर्ष आहे. आजपासून रंगणाऱ्या फिफा वर्ल्डकपमध्ये 32 देश आपलं नशीब आजमावणार आहे. स्पर्धेत जो सर्वाधिक गोल करतो त्याला गोल्डन बूटने सन्मानित केलं जातं.
Nov 20, 2022, 09:46 AM ISTयंदा ‘फिफा’ वर्ल्डकपमध्ये चमकले गोलकिपर!
2014च्या फुटबॉल वर्ल्ड कप हे गोलींचं होतं असं म्हटलं तर काहीच वावगं ठरणार नाही. प्रत्येक टीम्समधील गोलकिपरनी आपली वेगळी छाप या वर्ल्ड कपमध्ये सोडली. मात्र, या वर्ल्ड कपचा सर्वोत्तम गोली ठरला तो जर्मनीचा गोलकिप मॅन्यूएल नोया.
Jul 14, 2014, 08:56 AM ISTमेसी 'गोल्डन बॉल' तर नोया 'गोल्डन ग्लोव्ह'चा मानकरी
अर्जेन्टाईन टीमला वर्ल्ड कपच्या फायनल मॅचमध्ये जर्मनीकडून 1-0 नं पराभव स्वीकारावा लागला. मात्र, असं असलं तरी, अर्जेन्टाईन कॅप्टन लिओनेल मेसीला या वर्ल्ड कपच्या ‘प्लेअर ऑफ द टुर्नामेंट’ खिताबानं गौरवण्यात आलं.
Jul 14, 2014, 08:45 AM IST24 वर्षांनंतर जर्मनी फुटबॉल जगज्जेता
अर्जेन्टीनाचा 1-0 नं पराभव करत जर्मनीनं चौथ्यांदा वर्ल्ड कपच्या ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं. सबस्टिट्यूट फुटबॉलर म्हणून आलेल्या मारियो गोट्झा गोल झळकावत जर्मनीच्या टीमवर शिक्कामोर्तब केलं. 24 वर्षांनी जर्मनी वर्ल्ड चॅम्पियन झाली. तर लिओनेल मेसीच्या अर्जेन्टीनाचं 28 वर्षांनी वर्ल्ड कप जिंकण्याचं स्वप्न स्वप्नच राहिलं.
Jul 14, 2014, 08:23 AM IST