gondia city

गोंदिया शहरात सामुहिक तुळशी विवाह संपन्न

गोंदिया शहराच्या अनेक भागात सामुहिक तुळशी विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. दर वर्षी कार्तिक एकादशी पासून या तुऴशी विवाहांना सुरुवात होते. ग्रामीण भागात या तुळशी विवाहाला विशेष महत्त्व असते.

Nov 4, 2017, 07:24 PM IST