ट्रकच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू
ट्रकच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू झाला. आज पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास राष्ट्रीय महामार्गावर हा अपघात झाला.
Oct 6, 2017, 03:01 PM ISTगोंदिया जिल्ह्यात नवरात्रौत्सवाची धूम
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 27, 2017, 09:32 AM ISTगोंदिया | १६ मंडळांचा १६८ तासांचा सलग जागर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 25, 2017, 11:44 AM ISTशिवसेनेला जनताच उत्तर देईल : प्रफुल्ल पटेल
शिवसेना सत्त्तेतून बाहेर पडणार असल्याची चर्चा, मुंबई महानगरपालिका निवडणुकी दरम्यान अशीच चर्चा होती. मात्र तसे झाले नाही त्यामुळे या दोन्ही पक्षाला योग्य वेळ आल्यावर जनताच उत्तर देईल अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी व्यक्त केलीय.
Sep 24, 2017, 12:08 AM ISTगोंदिया । पिक पाणी । बचत गटाकडे कृषी सेवा केंद्राची सूत्र
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 20, 2017, 06:22 PM ISTगोंदियात भर पावसाळ्यातच पाणीटंचाई
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 19, 2017, 08:06 PM ISTरेल्वेतून प्रवास करणाऱ्या महिलेची हत्या
डोंगरगडवरुन गोंदियाला ट्रेननं प्रवास करणा-या एका महिलेचा खून केल्याची धक्कादायक घटना घडकीस आलीय. सुरज जैन असं या मृत महिलेचं नाव आहे. या घटेमुळे महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आलाय.
Aug 18, 2017, 07:35 PM IST१५ दिवसांपासून गोंदियामध्ये पाऊस नाही
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 7, 2017, 08:03 PM ISTगोंदियातलं सरस संमेलन
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 6, 2017, 08:33 PM ISTगोंदिया जिल्ह्यात १५ दिवसांपासून पाऊस नाही, शेतकरी चिंतेत
ऑगस्टचा पहिला आठवडा उजाडला तरीही पूर्व विदर्भाच्या गोंदिया जिल्ह्यातील शेतकरी आकाशाकडे डोळे लावून वरुणराजाची आतुरतेने वाट पाहतोय.
Aug 6, 2017, 08:16 PM ISTबोकड 'अजूबा' चक्क दूध देतो!
आजपर्यंत तुम्ही गाई म्हशी शेळी दूध देताना पाहिलं असेल.. मात्र एखादा बोकड जर दूत देतो म्हंटलं तर तुम्ही आश्चर्य वाटून घेऊ नका. कारण आज आम्ही तुम्हाला गोंदिया जिल्ह्यातल्या पिपरटोला गावातील अशा बोकडाची ओळख करून देणार आहोत, जो चक्क दूध देतो.
Aug 1, 2017, 11:27 AM ISTविदर्भाला पावसानं झोडपलं!
विदर्भातल्या अकोला, वर्धा आणि भंडारा जिल्ह्याला जोरदार पावसानं झोडपलं आहे.
Jul 19, 2017, 07:13 PM ISTगोंदियात दोन ट्रकचा अपघात, एक ठार
जिल्ह्यातल्या देवरीमध्ये अपघातात एकाचा मृत्यू तर चार जण गंभीर जखमी झालेयत. राष्ट्रीय महामार्गालगत हा अपघात झाला.
May 19, 2017, 01:20 PM ISTलेडिज स्पेशल - लग्न मंडपातून गाठलं परीक्षा केंद्र
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 15, 2017, 04:16 PM IST