एसी, कुलरशिवाय घराचं तापमान २४ अंश
सध्या विदर्भातला पारा ४५ डिग्री सेल्सियस आहे. अशा परिस्थितीतही गोंदियाचे जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे यांच्या घरात गारवा आहे.
Apr 25, 2017, 09:41 PM ISTगोंदियात ग्रामस्थांचा आहारात भ्रष्टाचाराचा आरोप
गोंदियात ग्रामस्थांचा आहारात भ्रष्टाचाराचा आरोप
Mar 31, 2017, 08:41 PM ISTगोंदिया शालेय पोषण आहारात भ्रष्टाचार
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
For more info log on to www.24taas.com
Like us on https://www.facebook.com/Zee24Taas
Follow us on https://twitter.com/zee24taasnews
पूल बांधणीसाठी मातीमिश्रीत रेतीचा वापर
पूल बांधणीसाठी मातीमिश्रीत रेतीचा वापर
Mar 23, 2017, 06:30 PM ISTकॉपीमुक्त शाळा अभियानाचा फज्जा, सटाणा-गोंदियात असे कॉपी बहाद्दर
कॉपीमुक्त शाळा अभियानाचा कसा फज्जा उडवला जातोय हे नाशिक जिल्ह्ल्यातल्या सटाणा आणि गोंदियामध्ये समोर आले आहे. सटाणा तालुक्यातलं नामपूर केंद्र कॉपी करण्यासाठी कुप्रसिद्ध आहे.
Mar 10, 2017, 06:23 PM ISTगोंदियात दोन दिवसीय लोककला संमेलनाचे आयोजन
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 4, 2017, 10:59 PM ISTगोंदिया झी हेल्पलाईन १४ जानेवारी २०१७
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 14, 2017, 10:15 PM ISTगोंदिया महोत्सवाला चांगला प्रतिसाद
जिल्ह्यात 1 डिसेंबरपासून गोंदिया महोत्सवाला सुरूवात झाली. या महोत्सवाला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. आजचा शेवटचा दिवस आहे. निसर्गाची मुक्त उधळण असेलला हा जिल्हा. त्यामुळंच आंतरराष्ट्रीय वन्यजीव छायाचित्रकार नयन खानोलकर यांनी इथे कार्यशाळा घेतली.
Jan 14, 2017, 01:55 PM ISTगोंदियात खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी गावाच्या पुढाकाराने स्पर्धा
Jan 13, 2017, 09:39 PM ISTविजेचा शॉक देऊन जंगली रानडुक्करांची शिकार, तिघांना अटक
जिल्ह्यात हेटी गावच्या जंगलात विजेचा शॉक देऊन जंगली रानडुक्करांची शिकार करणा-या तिघांना अटक करण्यात आली.
Jan 11, 2017, 10:59 PM ISTनागपूर आणि गोंदिया जिल्ह्यातील नगरपरिषद निकाल
नागपूर आणि गोंदिया जिल्ह्यातील नगरपरिषदांचे निकाल जवळ-जवळ घोषित झाले आहेत, बहुतेक ठिकाणी भाजपने नगराध्यक्षपद पटकावले आहे. बातमीच्या खाली पाहा कोणत्या नगपरिषदेवर कुणाचा झेंडा लागला आहे.
Jan 9, 2017, 04:40 PM ISTनागपूर, गोंदियातील 11 नगरपरिषदांसाठी उद्या मतदान
नगरपरिषद व नगरपंचायतींच्या चौथ्या व अंतिम टप्प्यातील नागपूर आणि गोंदिया जिल्ह्यातील 11 नगरपरिषदांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी उद्या मतदान होत आहे.
Jan 7, 2017, 05:38 PM ISTगोंदिया नगरपालिका निवडणूक, रविवारी अखेरच्या टप्प्याचं मतदान
नगरपालिका निवडणुकांच्या रणसंग्रामातील अखेरच्या टप्प्याचं मतदान येत्या रविवारी होतंय. गोंदिया आणि तिरोडा नगरपरिषद निवडणुकीसाठी होणा-या या मतदानासाठी सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे.
Jan 4, 2017, 10:33 PM ISTगोंदिया नगरपालिका निवडणूक, रविवारी अखेरच्या टप्प्याचं मतदान
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 4, 2017, 09:25 PM ISTबिंदल थाट हॉटेल आगीप्रकरणी संचालकांसह ५ जणांवर गुन्हे दाखल
शहराच्या मुख्य बाजार पेठेत असलेल्या बिंदल थाट हॉटेलला लागलेल्या आगीप्रकरणी अखेर पोलिसांनी संचालकांसह ५ जणांवर गुन्हे दाखल केलेत. या चार मजली हॉटेल ला २१ डिसेंबर ला आग लागली होती.
Dec 30, 2016, 08:04 AM IST