रक्तवाढीच्या गोळ्यांचं अतिसेवन टाळण्यासाठी शाळेची नवी शक्कल...
रक्तवाढीच्या गोळ्यांचं अतिसेवन टाळण्यासाठी शाळेची नवी शक्कल...
Dec 29, 2016, 09:46 PM ISTबाळ अदलाबदली प्रकरण : डीएनए चाचणीत 'त्या' महिलेचीच मुलगी
जिल्ह्यात बाई गंगाबाई स्त्री रुग्णालयातील बाळ अदलाबदली प्रकरणी डीएनए चाचणीचा अहवाल प्राप्त झाला आहे. दरम्यान, पुष्पा लिल्हारे या महिलेचीच मुलगी असल्याचं निष्पन्न झाले आहे.
Dec 28, 2016, 10:51 AM ISTबिंदल थाट-माटच्या आगीत दोन जावयांना गमावलेल्या कुटुंबाचा संताप
बिंदल थाट-माटच्या आगीत दोन जावयांना गमावलेल्या कुटुंबाचा संताप
Dec 23, 2016, 09:33 PM ISTगोंदियात हॉटेलला आग, आगीत ७ जणांचा मृत्यू
शहराच्या मुख्य बाजार पेठेत असलेल्या बिंदल थाट हाँटेलला भीषण आग लागली आहे. याआगीत आतापर्यंत सात जणांचा मृत्यू झाल्याचं स्पष्ट झाले आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे. मात्र, आग पूर्ण पणे विझलेली नाही.
Dec 21, 2016, 10:58 AM IST'मुलगी' आपलं अपत्य नाहीच - आईचा दावा
जिल्यातल्या बाई गंगाबाई शासकीय स्त्री रुग्णालयात प्रसुतीनंतर वनिता मेहर या परिचारीकेनं बाळाला बदलून दिल्याचा आरोप पुष्पा लिल्हारे या बाळाच्या आईने केलाय.
Dec 17, 2016, 09:38 AM ISTगोंदीयात कॅशलेस सेवेसाठी कार्यशाळा
पाचशे हजाराच्या नोटाबंदीनंतर सरकार शहराप्रमाणेत ग्रामीण भागात सुध्दा कॅशलेस प्रणालीवर भर देत आहे. तर ग्रामीण भागातसुध्दा कॅशलेस व्यवहार व्हावे, यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत.
Dec 6, 2016, 08:00 PM ISTत्या युवकाचा मृतदेह नग्नावस्थेत आढळला
जिल्ह्यातील गोरेगाव पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या नागझिरा जंगल परिसरातील झाडाला लटकलेला नग्न अवस्थेत एका २१ वर्षीय मुलाचा मृतदेह आढळला आहे. मृतदेहाजवळ लिंबू , कुंकू असे साहित्य देखील आढळले आहे. त्यामुळे हा नरबळीचा प्रकार तर नाही ना अशी शंका व्यक्त केली जात आहे.
Dec 2, 2016, 07:58 PM ISTलाच म्हणून थेट कोंबड्यावरच आडवा हात!
लाच म्हणून थेट कोंबड्यावरच आडवा हात!
Nov 29, 2016, 07:56 PM ISTगोंदियात शेकडो आदिवासी मुलं थंडीत कुडकुडताहेत, सरकारचे केवळ आश्वासन
आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना स्वेटरचे पैसे त्यांच्या खात्यावर जमा होणार अशी घोषणा आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा यांनी केली. हिवाळा सुरु झाला. कडाक्याची थंडीही पडू लागली आहे. मात्र अद्याप खात्यावर पैसे जमा न झाल्याने गोंदिया जिल्ह्यातील शेकडो आदिवासी मुलं थंडीत कुडकुडत आहेत.
Nov 29, 2016, 09:14 AM ISTभंडाऱ्यात लोककला मंडई आणि दंडारची धूम
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 6, 2016, 08:24 PM ISTआमगावच्या तहसिलदारांची धडक कारवाई
जिल्ह्यातील आमगावमध्ये तहसीलदारांनी वाळू माफियांवर धडक कारवाई केली. आणि अवैधरीत्या साठवणूक केलेली वाळू मोठ्या प्रमाणावर जप्त केली.
Nov 4, 2016, 09:47 PM ISTगोंड उत्सव आणि ढोलकीच्या तालावर थिरकणारी पावलं
गोंड उत्सव आणि ढोलकीच्या तालावर थिरकणारी पावलं
Mar 10, 2016, 08:26 PM ISTगोंदियात बोअरवेलमध्ये पडला मुलगा, चमत्काराच्या आशेवर कुटुंब
गोंदियात बोअरवेलमध्ये पडला मुलगा, चमत्काराच्या आशेवर कुटुंब
Mar 10, 2016, 08:22 PM IST