चुकूनही कुणाला बोलू नका 'हॅप्पी गुड फ्रायडे', आजच्या दिवशी काय झालंय ते जाणून घ्या
ख्रिश्चन धर्मात का साजरा केला जातो 'गुड फ्रायडे'. हा दिवस साजरा करण्यामागचा उद्देश काय?
Mar 29, 2024, 08:21 AM IST'नेने के देने पड गये...', Good Friday च्या शुभेच्छा दिल्यामुळे माधुरी दीक्षितचा नवरा ट्रोल
Madhuri Dixit Husband Shriram Nene Trolled: माधुरी दीक्षितचे पती डॉक्टर श्रीराम नेने हे अमेरिकेतील कार्डियोवस्कुलर सर्जन आहेत. त्यांनी काल गूड फ्रायडेच्या निमित्तानं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत सगळ्यांना शुभेच्छा दिल्यामुळे त्यांना ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे.
Apr 8, 2023, 01:00 PM ISTMahavir Jayanti 2023: तुम्ही शेअर बाजारात पैसे गुंतवलेत तर ही बातमी तुमच्या कामाची...
Share Market Hoilday: देशभरात आज महावीर जयंती उत्सव साजरा होणार आहे. याच पार्श्वभूमीवर आज शेअर बाजारात कोणतेही व्यवहार होणार नाहीत. बीएसई (Bombay Stock Exchange) आणि एनएसई (NSE - National Stock Exchange) वरील व्यवहार आज म्हणजेच 4 एप्रिल 2023 रोजी महावीर जयंतीनिमित्त संपूर्ण सत्रासाठी बंद असणार आहे.
Apr 4, 2023, 09:47 AM ISTMahavir Jayanti 2023: अडचणी कितीही असो, भगवान महावीरांचे 'हे' संदेश दाखवतील योग्य मार्ग
Mahavir Jayanti 2023: आयुष्याची शिकवण देणाऱ्या भगवान महावीर यांनी कायमच त्यांच्या वचनातून अंतर्मनाचा ठाव घेतला. त्यांचे हेच संदेश तुम्हीही एकदा वाचा आणि आपल्या प्रियजनांना पाठवून त्यांनाही महावीरांचा एखादा सुरेखसा कानमंत्र द्या.
Apr 4, 2023, 06:43 AM ISTलागोपाठ ४ दिवस बँका बंद, कामं लवकर उरकून घ्या
मार्च महिन्याच्या शेवटी लागोपाठ ४ दिवस बँका बंद असणार आहेत.
Mar 17, 2018, 05:34 PM ISTगुड फ्रायडे निमित्तानं चर्चमध्ये विशेष कार्यक्रम
गुड फ्रायडे निमित्तानं चर्चमध्ये विशेष कार्यक्रम
Apr 14, 2017, 09:27 PM ISTसेलिब्रिटी अँकर: धर्मगुरुंनी धुतले महिला शिष्यांचे पाय
धर्मगुरुंनी धुतले महिला शिष्यांचे पाय
Mar 28, 2016, 04:39 PM ISTभारतीय धर्मगुरुला 'आयसिस'ने गुडफ्रायडेला चढवलं सुळावर
मुंबई : अमेरिकन वृत्तपत्र 'वॉशिंग्टन पोस्ट'ने दिलेल्या वृत्तानुसार भारतीय नागरिक असलेले ख्रिस्ती फादर थॉमस उझुन्नलील यांना आयसिस या दहशतवादी संघटनेने सुळावर लटकवले आहे.
Mar 28, 2016, 04:24 PM ISTगुड फ्रायडे निमित्त हे खास मॅसेज
मुंबई : आज 'गुड फ्रायडे'. ख्रिस्ती बांधवांवकडून विविध ठिकाणी सामूदायिक मासचं आयोजन करण्यात येतं.
Mar 25, 2016, 02:38 PM IST