good news for the country first metro built below

लवकरच भारतातील 'या' शहरात नदीखालून धावणार मेट्रो, असा असेल मार्ग

Kolkata Under Water Metro : देशात प्रथमच नदीच्या पाण्याच्या खालील बोगद्यातून मेट्रो  धावणार आहे.हावडा ते एक्स्प्लनेड दरम्यान  नियमित चाचण्या लवकरच सुरु करण्यात येणार आहे. 

Mar 3, 2024, 09:59 AM IST