झोपताना या गोष्टी कधीही डोक्याजवळ ठेऊ नका, कारण त्या तुमच्या आयुष्यात संकटाला आमंत्रण देतात
वास्तुशास्त्रानुसार रात्री काही गोष्टी डोक्याजवळ ठेवून झोपणे चुकीचे मानले जाते.
Aug 5, 2021, 04:47 PM ISTमुलांना चांगल्या गोष्टी शिकविण्यासाठी हे अॅप तुमच्याकडे हवेच!
पूर्वी मुलांना पंचतंत्र, विक्रम-वेताल आणि मालगुडी डेज यासारख्या बऱ्याच टीव्ही मालिका होत्या. तसचं काहीसं मुलांना चांगल्या गोष्टी शिकविण्यासाठी एक व्हीडियो अॅप 'नेक्सजीटीवी' ने सोमवारी लॉन्च केले आहे. त्याच नाव 'नेक्सजीटीवी किड्स' असं आहे.
May 3, 2016, 09:36 AM IST