google apps

गुगलकडून डिलीट करण्यात आले तब्बल 17 अ‍ॅप, संपूर्ण यादी पाहा

Goole Remove 17 Apps: गुगलकडून 17 अ‍ॅप्स डिलीट करण्यात आले आहेत. युजर्सच्या सुरक्षिततेसाठी गुगलकडून हा निर्णय घेण्यात आला आहे. 

Dec 9, 2023, 01:39 PM IST

Googleने या धोकादायक Appsवर घातली बंदी, संपूर्ण यादी बघा; मोबाईलमधून लगेच काढून टाका

 Google bans 136 apps on Play Store:  सावधान! तुमच्या फोनद्वारे तुमचे पैसे चोरले जात आहेत! आता, 136 अ‍ॅप्सवर बंदी घातली आहे.  

Oct 1, 2021, 12:58 PM IST

चीनच्या शिकारीचं जाळं; Google कडून ५ ऍप्सवर बंदी

ऑनलाईन व्यवहार करत असाल तर सावधान...

 

Nov 18, 2020, 05:28 PM IST

सावधान… अँड्रॉईड स्मार्टफोन प्रायव्हेट राहणार नाही!

जगभरात अँड्रॉईड ऑपरेटिंग सिस्टिमचे स्मार्टफोन वापरणाऱ्यांना यापुढं सुरक्षा आणि प्रायव्हेट या दोन पर्यायांपैकी केवळ एकाची निवड करावी लागणार आहे. अँड्रॉईड ऑपरेटिंग सिस्टिम तयार करणारी कंपनी `गुगल`नं आपल्या सर्व स्मार्टफोनमधून खाजगी माहिती सुरक्षित ठेवणारं तंत्र हद्दपार केलंय. अँड्रॉईडच्या ४.३ आवृत्तीमध्ये खाजगी माहिती खाजगी ठेवणारं तंत्र चुकून टाकल्यानं ते काढण्यात आल्याचं कंपनीनं स्पष्ट केलंय.

Dec 15, 2013, 10:27 PM IST