अॅण्ड्रॉईड फोनवर गूगल सर्च हिस्ट्री डिलीट करण्याचा सोपा मार्ग
जे यूजर्स या स्क्रिनशॉस्ट्सना सेव करू इच्छितात ते वरील प्रद्धत फॉलो करू शकतात. तसेच, फीचरला डीसेबलही करू शकतात. याशिवाय स्टोअर केलेले स्क्रिनशॉटही डिलीट करता येऊ शकतात.
Mar 4, 2018, 12:02 PM ISTखुशखबर : Airtel चा गुगलसोबत करार, मार्चमध्ये लॉन्च करणार स्वस्त स्मार्टफोन
रिलायन्स जिओ आल्यानंतर टेलिकॉम कंपन्या ग्राहकांना वेगवेगळ्या ऑफर्स देत आहेत.
Feb 27, 2018, 07:24 PM ISTइंटरनेटवरही मराठी भाषा 'अभिजात' होणे गरजेचे
आज खऱ्या अर्थाने मराठीला इंटरनेटवर अभिजात भाषेचा दर्जा आपण, आपल्या दर्जेदार लिखाणातून मिळवून देऊ शकतो आणि याची आता गरज आहे.
Feb 24, 2018, 01:54 PM ISTगुगलचं हे फिचर झालं गायब! तुमच्या लक्षात आलं का?
गुगलनं आपल्या सर्च इंजिनमधून एक महत्त्वाचं फिचर हटवलं आहे.
Feb 19, 2018, 09:00 PM ISTप्रिया प्रकाशच्या नावाने व्हायरस, स्मार्टफोनला धोका
देश आणि विदेशातीलही अनेकांच्या हृदयावर राज करणाऱ्या या मुलीचे तुम्हीही फॅन झाला असाल तर सावधान..! या मुलीच्या नावे किंवा फोटो लाऊून तुमच्या मोबाईलवर येणारा प्रत्येक मेसज ओपन करण्यापूर्वी तो तपासून पहा...
Feb 17, 2018, 11:04 AM ISTWinter Olympics Day 2018: गूगलच्या डूडलमध्ये वेगाने धावणारे कासव
आजचे गूगल डूडल हे GIF आहे. यात एक धावणारे कासव दिसते.
Feb 10, 2018, 08:13 AM ISTगूगला मोठा दणका, १३६ कोटी रुपयांचा दंड
जगातले सर्वात मोठे सर्च इंजिन गूगल यांच्यावर कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडियाने १३६ कोटी रुपयांचा दंड ठोठाललाय. त्यामुळे गूगला मोठा धक्का बसलाय.
Feb 9, 2018, 08:11 AM ISTमुंबई | कोण आहे भारतीयांचा डेटा चोर?
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jan 30, 2018, 08:08 PM ISTभारताची सांस्कृतिक समृद्धीच्या रंगात रंगलंय गूगलचं डूडल
गूगलही भारताचा ६९ वा प्रजासत्ताकही दिन साजरा करतंय.
Jan 26, 2018, 08:24 AM IST'फादर ऑफ मोंटाज': गुगलने बनवले सेर्गेई आईसेन्स्टाईनचे डूडल
जगाच्या उन्नतीसाठी आणि लोकांच्या आनंदसाठी ज्यांनी कोणी हातभार लावला अशा निवडक लोकांवर गुगलचे बारीक लक्ष असते. म्हणूनच अशा लोकांच्या जयंती किंवा पुण्यतिथी दिवशी गुगड डूडल बनवून त्यांना आदरांजली वाहते.
Jan 22, 2018, 05:01 PM ISTगुगलने 'या' मजेशीर कामासाठी दिली ३० जणांना नोकरी!
नुकतेच गुगलने एका खास कामासाठी ३० कर्मचाऱ्यांची नेमणूक केली आहे.
Jan 10, 2018, 01:35 PM IST'या' फोनवर मिळत आहे 36 हजारांचे डिस्काऊंट...
या स्मार्टफोनची किंमत झाली कमी.
Jan 2, 2018, 06:30 PM ISTमुंबई । गुगल डूडलकडून शायर मिर्झा गालिब यांना मानवंदना
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Dec 27, 2017, 04:46 PM ISTमिर्जा गालीब : गुगलचा डूडल बनवून शायराला सलाम
गालीबने आयुष्यातील संघर्षाला प्रेमात परावर्तीत केले. हे प्रेम लेखणीमधून कागदावर टीपकत राहिले शायरीच्या रूपात. गालीबला त्यांच्या हायातीत हवा तसा मानमरातब मिळाला नाही. पण, इतिहासाने त्यांची नोंद घेतली.
Dec 27, 2017, 08:05 AM ISTतुमचे गुगल अकाऊंट कसे डिलीट कराल?
आपल्यापैकी अनेक जण गुगलच्या या निगराणीला कंटाळलेले असतात. म्हणूनच हा पिच्छा सोडवण्यासाठी जाणून घ्या गुगल अकाऊंट कसे डिलीट कराल.....
Dec 25, 2017, 09:10 AM IST