President Election : विरोधकांना पुन्हा झटका, आता या नेत्याने दिला निवडणूक लढवण्यास नकार
मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि विरोधकांना आणखी एक झटका बसला आहे.
Jun 20, 2022, 07:22 PM ISTउपराष्ट्रपती पदाची आज निवडणूक, नायडूंचे पारडे जड
राष्ट्रपती निवडणुकीनंतर आज उपराष्ट्रपती पदाची निवडणूक होत आहे. भाजप आणि मित्र पक्षाकडून व्यंकय्या नायडू तर काँग्रेस लोकशाही आघाडीचे उमेदवार डॉ. गोपाळकृष्ण गांधी यांच्यामध्ये आज लढत होत आहे.
Aug 5, 2017, 08:38 AM IST'हे गांधी उपराष्ट्रपती कसे होऊ शकतील?'
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी यूपीएनं गोपाळकृष्ण गांधींना उमेदवारी दिली आहे.
Jul 17, 2017, 03:39 PM ISTविरोधकांकडून उपराष्ट्रपतीपदासाठी गोपाळकृष्ण गांधी यांचं नाव निश्चित
१८ विरोधीपक्षाच्या बैठकीत उपराष्ट्रपतीपदासाठी गोपाळकृष्ण गांधी यांचं नाव निश्चित करण्यात आलं आहे. उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणूकीत उमेदवार निवडीसाठी आज संसदेत काँग्रेसच्या नेतृत्वात बैठक झाली. यावेळी हा निर्णय घेण्यात आला.
Jul 11, 2017, 01:32 PM IST