governor shaktikanta das

कर्ज घेणारे आणि देणाऱ्यांसाठी मोठी बातमी; RBIची नवीन नियमावली येणार

 आजकाल देशात अनेक असे ऍप तयार उपलब्ध असून जे ग्राहकांना काही मिनिटात कर्ज देतात. हे ऍप एका झटक्यात लोन देतात. परंतू वसुली करताना ते मनमानी करतात अशा तक्रारी ग्राहकांकडून येत आहेत.

Apr 12, 2022, 12:27 PM IST

मोठी बातमी ! खातेधारकांना दिलासा, बँक ग्राहकांचे खाते गोठवणार नाही

RBI KYC Update: कोरोना विषाणूच्या दुसर्‍या लाटेदरम्यान रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी सामान्य लोकांना  दिलासा दिला आहे.

May 5, 2021, 02:29 PM IST

Good News । रेपो दरात कपात, गृह कर्जाचा EMI होणार कमी

गृह कर्ज घेतलेल्यांसाठी दिलासा देणारी बातमी आहे. 

May 22, 2020, 11:38 AM IST

महागाई तीन महिने कायम राहणार, रेपो दरात ०.४ टक्क्यांची कपात - शक्तीकांता दास

कोरोनाच्या संकटाचा परिणाम जगभरात दिसून येत आहे. कोरोनामुळे भारतीय अर्थव्यवस्थेचे मोठे नुकसान झाले आहे. 

May 22, 2020, 10:48 AM IST