grampanchayat election 2023

राज्यात ग्रामपंचायत निवडणुकीचा धुरळा, कुणाची सरशी? कोण मारणार बाजी?

Maharashtra Election : राज्यात रविवारी म्हणजे 5 नोव्हेंबरला गावागावांमध्ये निवडणुकीचा धुरळा उडणार आहे. 33 जिल्ह्यांमध्ये गावगाड्याचा कारभारी निवडण्यासाठी मतदान होणार आहे. या निवडणुकीत अनेक नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. 

Nov 4, 2023, 07:08 PM IST