great actor

वरूण धवनने भाईजान सलमान खानबाबत केलं धक्कादायक वक्तव्य

सुपरस्टार सलमान खानच्या 'जुडवा' या सिनेमाचं रिमेक केल्यानंतर अभिनेता वरूण धवन यांच सलमान खानबाबत काय मत आहे हे त्याने स्पष्ट केलं आहे. वरूण धवन म्हणतोय की, सलमान खान हा सर्वश्रेष्ठ असून मदतीसाठी तत्पर असणारी ही व्यक्ती आहे. 

Mar 28, 2018, 11:51 AM IST