आंतरराष्ट्रीय नाणे निधीचं कर्ज ग्रीसने बुडवलं
आंतरराष्ट्रीय नाणे निधीचं कर्ज बुडवणारा ग्रीस हा पहिला प्रगत देश बनलाय. ३० जूनला मध्यरात्रीपर्यंत १.६ अब्ज युरोंचं कर्ज ग्रीसनं परत करणं अपेक्षित होतं. पण सरकारकडे रोकड नसल्यानं ग्रीसला हे कर्ज परत करता येणार नाही, असं काल संध्याकाळी ग्रीसनं स्पष्ट केलं.
Jul 1, 2015, 11:52 AM ISTयुरोपीय ग्रीस देश कर्जाच्या खाईत
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 1, 2015, 10:08 AM ISTफिफा फुटबॉल : इंग्लंडचं आव्हान जवळपास संपुष्टात
उरुग्वेने इंग्लंडला 2-1ने पराभूत करत इंग्लंडचं स्पर्धेतील आव्हान जवळपास संपुष्टात आणलय. चार आठवड्यांपूर्वी गुडघ्यावर सर्जरी झालेल्या सुआरेझने दमदार कमबॅक करत उरुग्वेच्या नावावर पहिल्या विजयाची नोंद केली. तर रुनीने पुन्हा एकदा दोन गोल्डन चान्स गमावले.
Jun 20, 2014, 07:57 AM ISTग्रीकमध्ये न्यू डेमॉक्रसी पार्टीचा विजय
सर्व जगाचे लक्ष लागून असलेल्या ग्रीकमध्ये न्यू डेमोक्रेसी पार्टीचा विजय झाला आहे. मात्र, या ठिकाणी कोणालाच बहुमत मिळाले नसल्याने त्रिशुंकू अवस्था निर्माण झाली आहे.
Jun 18, 2012, 10:14 AM ISTइराणची युरोपला धमकी
इराणने जर्मनी, स्पेन, इटली, ग्रीस, पोर्तुगल आणि नेडरलँड या युरोपिय देशांचं तेल रोखण्याची धमकी दिली आहे. इराणचं म्हणणं आहे, जर हे देश इराणविरुद्ध कारवाई करत राहिले तर या देशांना इराण कडून मिळणारं तेल बंद करण्यात येईल.
Feb 21, 2012, 06:13 PM IST