हँडसम दिसायचे अग्निशमन कर्मचारी, त्यांना पाहण्यासाठी महिलेने केला भयानक कारनामा...झाली अटक
Ajab Gajab : एका महिलेला जंगलात दोन वेळा आग लावण्याच्या कारणावरुन अटक करण्यात आली. महिलेने यामागचं सांगितलेलं कारण ऐकून पोलिसही हैराण झाले. जंगलाला लावलेल्या आगीमुळे प्राणी आणि झाडांचं मोठ्या प्रमाणात नुकसात झालं आहे.
Sep 6, 2024, 09:06 PM ISTमधुबन में राधिका नाचे रे...! चिमुकलीचा सुरेख आवाज ऐकून मोदीही झाले मंत्रमुग्ध; पाहा Video
PM Modi Shares Video : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी संध्याकाळी दिग्गज गायक मोहम्मद रफी यांचे "मधुबन में राधिका नाचे रे" हे गाणे गाताना एका लहान ग्रीक मुलीचा (Greek Girl Singing Indian Song) व्हिडिओ शेअर केला आहे.
Aug 26, 2023, 12:09 AM IST82 वर्ष जगला पण उभ्या आयुष्यात एकही महिला पाहिली नाही; जगातील पहिला व्यक्ती
महिला संपर्क तर लांबच राहिला पण या व्यक्तीने उभ्या आयुष्यात एकही महिला पाहिलेली नाही.
Aug 8, 2023, 07:25 PM ISTइंजिन बंद पडलं, 500 जण एका बाजूला धावले अन् मध्यरात्री बोट बुडाली! 79 जणांचा मृत्यू
Boat Disaster 79 Dead Hundreds Missing: रात्रीपासून नौदल, हवाईदलाबरोबरच तटरक्षक दलाकडूनही या बुडालेल्या बोटीमधील लोकांचा शोध घेतला जात आहे. या बोटीमधील लोक लपून छपून दुसऱ्या देशात जाण्याचा प्रयत्न करत असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
Jun 15, 2023, 10:54 AM ISTFather's Day 2023 : सर्वात पहिल्यांदा वडिलांच्या आठवणीत 'या' मुलीनं साजरा केलेला हा दिवस
Father's Day 2023 : मदर्स डे नंतर आता लेकांना उत्सुकता आहे ती फादर्स डेची. जूनमध्ये फादर्स डे साजरा केला जातो. कधी आहे फादर्स डे आणि पहिल्यांदा कोणी साजरा केला होता तुम्हाला माहिती आहे का?
Jun 13, 2023, 08:23 AM ISTTurkish Greece Tension: जगात आणखी एका मोठ्या युद्धाचा धोका वाढला, तुर्कस्तानची या शेजारी देशाला धमकी
Turkish President Recep Tayyip Erdogan: रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरु असताना आणखी एका युद्धाचा धोका वाढला आहे. तुर्कस्तानने शेजारी देशाला धमकी दिल्याने तणाव वाढला आहे.
Sep 7, 2022, 01:26 PM ISTतुर्कस्तान, ग्रीसमध्ये भूकंप, त्सुनामीचा इशारा
Turkey And Greece Hit By Major Earthquake With Magmitude Of 7 Six Dead Several Injured
Oct 30, 2020, 11:25 PM ISTआपल्या 'खास' व्यक्तीसोबत कपिल शर्मा साजरा करतोय सुट्टी
काय आहेत कपिलचे आगामी प्रोजेक्ट?
Jul 1, 2018, 09:17 AM ISTग्रीस : बॅंका सोमवारपासून उघडणार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 20, 2015, 09:20 AM ISTग्रीस : भोवणार का सार्वमत?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 7, 2015, 09:50 AM ISTऐतिहासिक सार्वमत: ६१ टक्के जनतेनं दिला नकाराचा कौल
ग्रीसच्या जनतेनं युरोपियन युनियनंचे निर्बंध झुगारून लावलेत. युरोपियन युनियनं हा निर्णय दुर्दैवी असल्याचं म्हटलंय. कारण सरळ आहे, या सार्वमतानंतर युरोपातली स्थिती तुझं माझं जमेना आणि तुझ्यावाचून करमेना अशी झालीय.
Jul 6, 2015, 10:13 PM ISTजाचक अटी ग्रीक जनता मान्य करेल?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 5, 2015, 09:29 PM ISTग्रीसच्या सार्वमताकडे साऱ्या जगाचं लक्ष
ग्रीसमध्ये आज युरोपियन युनियननं देऊ केलेल्या कर्जासाठी घातलेल्या अटी मान्य करायच्या की नाही याविषयावर सार्वमत घेण्यात येणार आहे.
Jul 5, 2015, 07:38 PM ISTपर्यटकांसाठी गुड न्यूज, ग्रीसमध्ये पर्यटकांसाठी चंगळ
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 4, 2015, 10:35 AM ISTग्रीस दिवाळखोरीत, पर्यटकांना सुगीचे दिवस
ऐतिहासिक जुन्या वास्तू, निळाशार समुद्र... समुद्रानं वेढलेले हजारो आयलँड आणि जगावर राज्य करण्याची इच्छा बाळगणारा सिकंदर म्हणजे अलेक्झांडरचा ग्रीस तुम्ही पाहू इच्छिता. तर तुमच्यासाठी हाच चांगला काळ आहे.
Jul 4, 2015, 10:04 AM IST