grey hair

लहान वयात केस का पांढरे होतात? डॉक्टर सांगतात, तुमच्या 'या' चुका...

कमी वयातच आजकाल तरुण पिढीमध्ये अनेकांचे केस पांढरे झाल्याच पाहिला मिळतात. यामागे काय कारणं आहे, याबद्दल डॉक्टर म्हणाले की, तुमच्या चुका यासाठी कारणीभूत ठरतात. 

Dec 5, 2024, 01:20 PM IST

तुमच्या पण डोक्यावर पांढरे केस दिसायला लागले? मग करा 'हे' उपाय

White hair problems: कधीतरी, अचानक तुमच्या डोक्यावर पांढरे केस दिसायला लागतात. वय लहान असताना देखील पांढरे केस होत असतील तर तुम्हाला काळजी घेण्याची गरज आहे. 

 

Apr 25, 2023, 04:57 PM IST

White Hair Problem : तरुणपणात केस होतायत पांढरे? 'हे' करा उपाय

एककाळ असा होता जेव्हा वयात केस पांढरे व्हायचे. तर एक आजचा काळ आहे जेव्हा 20 ते 25 वयात तरुणांचे केस पांढरे होतात. त्यामुळे अनेकांचा आत्मविश्वास  कमी होतो, तर अनेकांना लाज वाटते. हे पाहता अनेक तरुण डाय करू लागतात. त्यामुळे आरोग्यावर खूप वाईट परिणाम होतो. यातून सुटका हवी असेल तर तुम्ही कोणते उपाय करू शकतात ते जाणून घेऊया...

Apr 15, 2023, 07:03 PM IST

White Hair: ऐन तारुण्यात केस पांढरे होत आहेत? आजच 'या' चार सवयी सोडा

White Hair Problem: कोणत्याही व्यक्तीला अकाली केस पांढरे होणं आवडणार नाही. मात्र अनेकदा काळजी घेऊनही चुकीच्या सवयी यासाठी कारणीभूत ठरतात. चला जाणून घेऊयात कोणत्या सवयींमुळे केसांचं नुकसान होतं.

Dec 5, 2022, 06:37 PM IST

White hair problem remedies: पांढऱ्या केसांची समस्या दूर करतील हे उपाय

काही घरगुती उपयांनी देखील केस पिकण्याची समस्या टाळली जाऊ शकते.

Jun 15, 2021, 11:34 AM IST

पांढऱ्या केसांवर घरगुती रामबाण उपाय

आताच्या बदलत्या जीवनशैलीचा परिणाम व्यक्तीच्या आरोग्यावर होतो. 

Nov 17, 2019, 08:34 PM IST

पांढरे केसांच्या समस्येवर करा घरगुती उपाय

केमिकलयुक्त रंगाचा शरीरावर वाईट परिणाम होत असतो.

Apr 29, 2019, 01:36 PM IST

पांढरे केस उपटण्याची सवय आहे हानिकारक

काळ्या केसांत एखादा पांढरा केस दिसल्यास अनेकांना तो उपटण्याची सवय असते. मात्र ही सवय अधिक हानिकारक आहे.

Feb 16, 2016, 03:25 PM IST

पांढरे केस काळे करण्याचे 8 घरगुती उपाय

लहान वयामध्येच केस पांढरे व्हायचे प्रकार दिवसेंदिवस वाढत चालले आहेत.

Feb 15, 2016, 07:23 PM IST