'जीएसबी' मंडळाच्या गणेश विसर्जन मिरवणूकीला सुरूवात!
मुंबईतील सार्वजनिक मंडळांपैकी 'जीएसबी' गणेशमंडळ हे अनेक कारणांसाठी लोकप्रिय आहे. सोन्या-चांदीने मढलेला, पाच दिवसांच्या मुक्कामाला येणारा 'जीएसबी'चा गणपती यंदा पाच दिवसांच्याऐवजी सहा दिवसांच्या मुक्कामानंतर परतीच्या वाटेवर निघाला आहे.
Aug 30, 2017, 03:10 PM ISTहे आहे जी.एस.बी गणेश मंडळाच्या प्रसादाचं वैशिष्ट्य !
जी.एस. बी गणेशोत्सव मंडळाची ओळख मुंबईतील सगळ्यात श्रीमंत गणपती अशी आहे. याचे कारणही तितकेच खास आहे. कारण या गणपतीच्या आभुषणासाठी आणि सजावटीसाठी ७० किलो सोनं आणि ३५० किलो चांदीचा वापर केला आहे.
Aug 22, 2017, 04:36 PM IST'लाडक्या बाप्पा' साठी तब्बल २६४ कोटींचा विमा
गणेशोत्सवाच्या या काळात उत्सव मुर्ती, कार्यकर्ते, भाविक यांच्या सुरक्षेचा प्रश्न नेहमी उभा असतो.
Aug 21, 2017, 10:51 AM IST