व्यापाऱ्यांकडून आज भारत बंद, GST विरोधात चक्काजामचा इशारा
जीएसटी त्रुटी, ई-वे बिलातील जाचक अटी याविरोधात अखिल भारतीय व्यापारी महासंघाने म्हणजे कॅटने आज देशव्यापी संपाची हाक दिली आहे.
Feb 26, 2021, 11:54 AM ISTजीएसटी भरणाऱ्यांसाठी सरकारची खुशखबर
जे जीएसटी रिटर्न भरतात त्यांच्यासाठी चांगली बातमी आली आहे. अर्थमंत्री अरुण जेटली यांनी जाहीर केले आहे की ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये जीएसटी रिटर्न भरणाऱ्या लोकांची लेट फी सरकारला परत करणार आहे. अरुण जेटली यांनी ट्विटरवर ही माहिती दिली आहे.
Oct 24, 2017, 02:54 PM ISTमुंबई : जीएसटीनंतर बिग बाजारमध्ये ऑफर्स
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 1, 2017, 02:44 PM ISTमुंबई : सुधीर मुनगंटीवार यांची रोखठोक मुलाखत
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 1, 2017, 02:43 PM ISTरिअल इस्टेट क्षेत्रात जीएसटीमूळे संभ्रम
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 30, 2017, 07:06 PM ISTजीएसटीसाठी मुंबईत 3 दिवसाचं विशेष अधिवेशन
एकीकडे श्रीनगरमध्ये GSTचे दर ठरले असताना राज्याचा GST संमत करण्यासाठी 3 दिवसाचं विशेष अधिवेशन मुंबईत होतं आहे. केंद्रात याला सर्वपक्षीय संमती मिळाली असल्यामुळे राज्यात चर्चा करून विधेयक मंजुर करण्याची औपचारिकता बाकी आहे. खरं लक्ष असेल ते विरोधक आणि शिवसेनेच्या शेतकरी कर्जमाफीबाबत भूमिकेकडे.
May 20, 2017, 08:35 AM IST'जीएसटी'साठी राज्याच्या दोन्ही सभागृहांचे विशेष अधिवेशन
संसदेच्या दोन्ही सभागृहांनी बहुमताने मंजूर केलेल्या वस्तू आणि सेवा कर अर्थात जीएसटीच्या विधेयकाला मंजुरी देण्यासाठी राज्य विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांचे विशेष अधिवेशन आज बोलावण्यात आलं आहे. या अधिवेशनामध्ये वस्तू व सेवा कर घटनादुरुस्ती विधेयकाला दोन्ही सभागृहांची मंजुरी घेण्यात येईल.
Aug 29, 2016, 09:27 AM IST