gt vs mi dream11 team

Mumbai Indians आज तरी जिंकणार? हार्दिक पांड्याचं रोहित शर्माला आव्हान, पाहा संभाव्य Playing 11

Mumbai Indians आज तरी जिंकणार? हार्दिक पांड्याचं रोहित शर्माला आव्हान, पाहा संभाव्य Playing 11

GT vs MI, IPL 2023 Match 35: इंडियन प्रीमियर लीग (IPL 2023) आज गुजरात टायटन्स (GT) विरुद्ध मुंबई इंडियन्स (MI) यांच्यातील सामना नरेंद्र मोदी स्टेडियम अहमदाबाद येथे संध्याकाळी 7:30 वाजता खेळवला जाईल. आजचा सामना तरी मुंबई इंडियन्स जिंकणार का? हे पाहणे महत्त्वाचा ठरणार आहे. 

Apr 25, 2023, 09:28 AM IST